Browsing Tag

cannabis smuggling from Visakhapatnam to Mumbai

Pune : विशाखापट्टणम वरून मुंबईला गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - विशाखापट्टणम ते वडोदरा या मार्गावरील रिटर्न ई पास काढून नारळाचे शहाळे वाहतूक करण्याच्या निमित्ताने गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तिघांकडून 120 किलो गांजा, आलिशान कार आणि एक…