Browsing Tag

Car Crash

Chakan News: भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या इको कारने समोरून येणा-या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 9) दुपारी साडेतीन वाजता भांबोली फाटा येथे घडला.…

Chikhali Crime News : कारच्या धडकेत 63 वर्षीय जेष्ठ नागरिक ठार 

एमपीसी न्यूज - रस्ता क्रॉस करणा-या 63 वर्षीय जेष्ठ नागरिकांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. स्पाईन रोड, शरदनगर, चिखली याठिकाणी गुरुवारी (दि.19) हा अपघात झाला.  सुरेश पुतू म्हाळसेकर (वय 63) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.…

Talavade Crime News : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 9 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास तळवडे येथे त्रिवेणीनगर - तळवडे रोडवरील अंबे स्वीट समोर सार्वजनिक रस्त्यावर झाला.प्रभाकर लक्ष्‍मण जाधव (वय…

Pimpri : कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव रने मोपेड दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अजमेरा, पिंपरी येथे घडला. याबाबत 11 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आलोक प्रदीप भारशंकर (वय…

Chikhali : कारच्या धडकेने दुचाकीस्वार महिला जखमी 

एमपीसी न्यूज - सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. त्यामुळे खाली पडून दुचाकीस्वार महिला जखमी झाली. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. हा अपघात कुदळवाडी येथे रविवारी सायंकाळी (दि. 2) सहाच्या सुमारास झाला.पुर्णीमा…

Chakan : कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - कारने दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी दोन वाजता नाणेकरवाडी, चाकण येथे घडली.विक्रमसिंग सुरेश सिंग (वय 22, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे जखमी दुचाकीस्वराचे…

Hinjawadi : कारच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू; दोघे गंभीर, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 1) पहाटे बावधन येथे झाला.आकाश साळुंके (रा. खडकमाळ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे…