Browsing Tag

car driver

Wakad crime News : चालक लघुशंकेसाठी खाली उतरला अन प्रवाशाने कार पळवली

एमपीसी न्यूज - प्रवाशाला घेऊन जात असताना एके ठिकाणी कार चालक लघुशंकेसाठी खाली उतरला. त्यावेळी प्रवाशाने कार आणि कारमधील चालकाचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेअकरा वाजता वाकड सर्विस रोडवर, जंजीर हॉटेल जवळ घडली.…

Dehuroad : बनावट नंबर प्लेट लाऊन त्यावर पडलेली चलने न भरता शासनाची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट नंबर प्लेट लाऊन त्या नंबरवर वाहतुकीच्या नियमभंगाची पडलेली चलने न भरता शासनाची फसवणूक केल्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जून रोजी सायंकाळीतळवडे चौकात हा प्रकार उघडकीस आला आहे.अक्षय…

Nigdi : तीन महिलांनी कार चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - लिफ्टच्या बहाण्याने कारला थांबवून तीन महिलांनी चालकाला ब्लेडचा धाक दाखवून लुटले. चालकाकडील 95 हजारांचा ऐवज महिलांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री दहाच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील कृष्णा हॉटेल…

Hinjawadi : कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या एकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास मारुंजी येथील हॉटेल हंग्रीबर्ड समोर घडली.…

Pune : पुणे पोलिसांचा अजब कारभार; कारचालकाला हेल्मेटचा दंड!

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांचा अजब कारभार समोर आला आहे. हेल्मेटसक्ती शिवाय त्यांना इतर कोणतीही कारवाई दिसत नाही. त्यामध्ये पोलीस एवढे तल्लीन झालेत की कारचालकाला सुद्धा हेल्मेट न घालण्याचा दंड ठोठावून कारवाईचे वेगळेपण दाखवून दिले आहे. एका…

Wakad : कारच्या धडकेत तरूणाचा मृत्यू; अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर वाकड येथे घडली.अदनान अब्दुल खान (वय…

Dehuroad : हॉर्न वाजवल्यावरून तिघांनी मोडली कार चालकाची बरगडी

एमपीसी न्यूज - कार समोर कार उभी असल्याने कार चालकाने हॉर्न वाजवला. यावरून तीन जणांनी मिळून हॉर्न वाजवलेल्या कार चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये कार चालकाची बरगडी मोडली. ही घटना देहूरोड येथे घडली.जरनेल सिंग धरमसिंग बोपाराया (वय 39, रा.…

Pune : चक्क कारचालकालाच मिळाली हेल्मेटसक्तीची दंडात्मक पावती

एमपीसी न्यूज : पुण्यातील करचालकाला हॅम्लेट न घातल्यामुळे 500 रुपयांचे चलान मोबाईल पाठविण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा या प्रकारामुळे समोर आला आहे.पुण्यातील प्रसाद तुळजापूरकर यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.…