Browsing Tag

Car Hit

Dehuroad : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना 19 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथे घडली.भगवान हनुमंत गजरे (वय 48, रा.…