Browsing Tag

Carporator

Pune : महापालिका सभेचे कामकाज कोरमअभावी थांबवले!

एमपीसी न्यूज - पुणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या करवाढीच्या विषयाबाबत नगरसेवक किती गंभीर आहेत. याचा प्रत्यय मंगळवारी आला. या विषयावर आयोजित खास सभा सुरू होऊनही अपेक्षित सदस्य संख्या पूर्ण न झाल्याने सुमारे अर्धा तास कामकाज…

Pimpri: खड्डे, अनधिकृत खोदाई किती जणांचे बळी घेणार? नगरसेवकांचा संतप्त सवाल

एमपीसी न्यूज - आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करुन टाकलेल्या राडारोड्यावरुन दुचाकी घसरली. त्याचवेळी पाठीमागून आलेली चारचाकी वाहन डोक्यावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण…

Pimpri: सत्ताधा-यांना सभा संचलन जमेना!; मतभेदामुळे गोंधळात भर, ‘व्हीप’च्या उल्लंघनाची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गोंधळात गोंधळ सुरु आहे. सत्तेला तीन वर्ष होवूनही सभासंचलन करता येत नाही अशी परिस्थिती आहे. सत्ताधा-यांमधील मतभेद, एक वाक्यतेचा अभाव, सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेत वावर मात्र…

Pimpri: अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकतो अन् 15 लाख नुकसान भरपाई दिली तर चालेल का?, भाजप नगरसेवकाचा सवाल

एमपीसी न्यूज - दापोडी दुर्घटना कशी झाली?, या दुर्घटनेत दोषी कोण आहे?, महापालिका अधिकारी, कंत्राटदारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अधिकाऱ्यांना कारागृह दाखवावे, अशी मागणी करत महापालिका अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकतो अन् 15 लाख नुकसान…

Pimpri : स्थायी समितीची 92 कोटींच्या विकासकामांना मंजुरी; ऐनवेळी चार विषय मांडले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामे करण्यासाठी सुमारे 92 कोटी 53 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेत शुक्रवारी (दि. 27) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.…

Pimpri: नगरसेवकांची संख्या वाढणार, 144 पर्यंत होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय पद्धती ऐवजी वॉर्ड पद्धतीने होणार आहे. नव्या बदलात पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 16 ने वाढू शकते. शहरातील लोकसंख्येची जनगणना देखील सुरु झाली आहे. सुमारे 25 लाखाच्या आसपास…

Pimpri: महापालिकेची आगामी निवडणूक एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने होणार -अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने घेतली जाईल. मुंबई सोडून उर्वरिवत महापालिकांची निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घेण्याचा विचार सुरु आहे. पिंपरी महापालिकेची एक किंवा द्विसदस्यीय…

Pune : ‘दोन’चा प्रभाग झाला तर, भाजपचे अनेक नगरसेवक घरी; बैठकीत चिंता व्यक्त

एमपीसी न्यूज - आगामी पुणे महापालिका निवडणुकीत काँगेस -राष्ट्रवादी - शिवसेना महाविकास आघाडी सरकार चारचा प्रभाग तोडून दोनचा करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे पडसाद भाजपच्या झालेल्या बैठकीतही उमटले.2017 च्या महापालिका निवडणुकीत…

Chakan : शहर विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर!; चाकण नगरपरिषदेत सर्वपक्षीयांचे एकमत

एमपीसी न्यूज - चाकण शहराचा विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव चाकण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेला चाकण नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.चाकण पालिकेतील सत्ताधारी शिवसेना, सर्वच राजकीय पक्ष आणि…

Pune : वडगावशेरी मतदारसंघात पराभव झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक खडबडून जागे

एमपीसी न्यूज - वडगावशेरी मतदारसंघात भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक खळबळून जागे झाले. आज महापालिका सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. आमदार बंधू, नगरसेवक योगेश मुळीक यांनी भामा-आसखेडची योजना कधी पूर्ण होणार?,…