Browsing Tag

cars seized

Pune News : चोरीच्या केटीएम बाईक सह चोरट्याला अटक, सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - चोरीच्या केटीएम बाईक सह मुंबई-पुणे महामार्गावर थांबलेल्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन लाख किंमतीच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (दि.03) गुन्हे शाखेच्या युनिट -3 ने ही कारवाई केली.…