Browsing Tag

case registered

Talagaon: मुळ नंबरप्लेटवर डुप्लीकेट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पो चालाकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - गाडीचा पासिंग लपविण्यासाठी  एकाने टेम्पोच्या नंबरप्लेटवर(Talagaon) दुसरी नंबर प्लेट लावली . याप्रकरणी  तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, हा प्रकार गुरुवारी (दि.21) उघडकीस आला.याप्रकरणी प्रल्हाद रामबहाल…

Wakad : बेदरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - सात वर्षाच्या मुलीचा खून करून वडिलांनी आत्महत्या(Wakad) केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 19) पहाटे गुरुनानक नगर, थेरगाव येथे उघडकीस आला. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे.…

Chakan : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक (Chakan )केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 24) सकाळी चाकण येथे करण्यात आली.श्रीकांत आनंद लोंढे (वय 33, रा. चक्रपाणी रोड, भोसरी) (Chakan )असे गुन्हा…

Shirgaon : बांधकाम साईटवरून 2 लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज- लोखंडी वॉलर व बांधकाम साहित्य असे एकूण 2 लाखांचे (Shirgaon)साहित्य चोरीला गेल्या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी लोढा बेलमंडो सोसायटी येथे रविवारी (दि.28) ते सोमवारी (दि.29) या कालावधीत घडली.…

Chakan : ट्रक चालकांनी केला 31 टन भंगार मालाचा अपहार

एमपीसी न्यूज - तीन ट्रक चालकांनी मिळून त्यांच्या ताब्यात (Chakan)दिलेल्या 31 टन 640 किलो भंगार मालाचा अपहार केला. ही घटना आठ ते 12 जानेवारी या कालावधीत नाणेकरवाडी येथील मधुबन ट्रेड…

Pune : पोलिस कर्मचाऱ्याविरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पतीपासून वेगळ्या राहणार्‍या 24 वर्षीय पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्‍या पुणे (Pune)  शहर पोलीस विभागातील गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्या विरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या…

Nigdi : उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळा झेंडा दाखवणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळा झेंडा दाखवून पोलिसांच्या अंगावर येऊन त्यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड छावा संघटनेच्या उपाध्यक्षा विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल…

Pune : सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या पुण्यातील तीन महिलांना अटक

एमपीसी न्यूज : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात पाच मे रोजी चोरी झाली होती. दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या तीन महिला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एका लहान मुलीने दुकानातील कामगारांची नजर चुकवून ही चोरी केली होती.…

Dighi : मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड केले लंपास,  नागरिकाची 2 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम कार्डद्वारे पैसे काढत असताना अडचण येत असताना दोन तरुणांनी ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा केला. (Dighi) हात चालाखीने कार्ड बदलले व त्या कार्डद्वारे त्यांनी पुढे 1 लाख 99 हजार रुपये काढून घेतले. हा सारा प्रकार दिघी येथे…

Bavdhan : कन्स्ट्रक्शन साईटवरून 2 लाख रुपयांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज -  बावधन येथील एका कन्स्ट्रक्शन साईटवरून (Bavdhan) चोरांनी 2 लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. हि घटना गुरुवारी (दि.11) रोजी माऊंट अक्सीस  मुळशी रोड येथे घडली.  याप्रकरणी मनोज सावरमल (वय 44 रा.बोपोडी) यांनी हिंजवडी पोलीस…