Browsing Tag

case registered

Pimpri : क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोघांवर गुन्हा  

एमपीसी न्यूज – एका वेबसाईटवरून चालु क्रिकेट मॅचचा (Pimpri) भाव पहात मॅचवर बेटींग लावणाऱ्या दोघां विरोधात पिंपरी पोलीस गुन्हा दाखल केला आहे.  हि करावाई गुन्हे शाखा युनीट दोन यांनी 9 मे रोजी रात्री पिंपरीतील प्रित अपार्टमेंटमध्ये एका…

Pimpri : टेरेसच्या दरावाज्यावाटे येवून घरातील सव्वा लाखांचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज  - घराच्या टेरेसच्या सेफ्टी डोअर तोडून त्याद्वारे (Pimpri) घरात प्रवेश करत चोराने घरातील दागिन्यावर हात साफ केला आहे. हि घरफोडी 7 ते 8 मे दरम्यान पिंपरीतील उद्यम नगर येथे घडली आहे. याप्रकरणी मोसीन अफसर शेख (वय 19…

Khed : वराळेत परप्रांतीय नराधमाने केला चिमुकलीवर बलात्कार  

एमपीसी न्यूज : शौचालयास गेलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीवर उत्तरप्रदेशच्या नराधमाने बलात्कार केल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे.(Khed) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वराळे येथे  हा प्रकार घडला असून, म्हाळुंगे एमआयडीसी…

Chinchwad : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  शस्त्र बाळगल्या प्रकरणी (Chinchwad) खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यातील एकजण तडीपार गुंड आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) दुपारी साडेतीन वाजता दळवीनगर, चिंचवड येथे करण्यात आली.अविनाश उर्फ तोत्या शिवाजी पांढरकर…

Pune : पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी पती सतत करित होता. पैसे न दिल्याने पती सतत मारहाण करायचा, (Pune) या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदननगर भागात घडली…

Punawale : काम देण्याच्या बहाण्याने महिलेची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - महिलेला काम देतो, असे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने लिंकद्वारे अधिक पैसे मिळतील असे सांगितले. (Punawale) त्यासाठी महिलेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 24 लाख 38 हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 2 ते 5 मे या कालावधीत काटे…

Bhosari : बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पाटली चोरीला

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमध्ये चढताना महिलेच्या (Bhosari) हातातील दोन तोळ्याची सोन्याची पाटली चोरून नेली. ही घटना भोसरी येथील पीएमटी बस थांब्यावर सोमवारी (दि. 8) दुपारी दीड वाजता घडली.याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : रिव्हर रोड, पिंपरी येथील व्यावसायिकांकडे प्रत्येक महिन्याला हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri) हा प्रकार रविवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजता घडला.गणेश शिरसाठ (वय 30, रा. आंबेडकर…

Wakad : उसने पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून तरुणाचे अपहरण करत मारहाण

एमपीसी न्यूज : उसने पैसे वेळेवर दिले नाहित म्हणून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Wakad) हा प्रकार शुक्रवारी (दि.6) वाकड येथे मुंबई- बँगलोर महामार्गावर घडला.याप्रकरणी जावेद आरिफ…

Mhalunge : चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

एमपीसी न्यूज : शौचालयात जाऊन चार वर्षीय मुलीवर (Mhalunge) लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) वराळे गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…