Bhosari : कामगारांना शपथ देऊन, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा.
एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीतील डायनोमर्क कंपनीतील कामगारांना 49 व्या सुरक्षा सप्ताह निमित्ताने सुरक्षतेची शपथ देण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले होते. वर्षभर सुरक्षितेचे नियम पाळणाऱ्या कामगारांना, वर्षभर वेळेवर…