Browsing Tag

cement mixer accident

Pune : सिमेंटचा मिक्सर रस्ता दुभाजकाला धडकून उलटला

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या कामासाठी निघालेला सिमेंटचा मिक्सर चालकाचा ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकाला धडकून उलटला. ही घटना आज पहाटे 5 च्या सुमारास वाडिया कॉलेज ते जहांगीर हॉस्पिटलच्या रस्त्यावर घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज…