Pune News : कोरोना मृतांच्या कुटुंबियांना चार लाखाचे अनुदान द्यावे
एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सरसकट चार लाख रुपयाचे अनुदान देऊन मोदी सरकारने आपल्या कर्तव्याचे पालन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांनी केंद्र सरकारकडे…