Browsing Tag

Central Government

Wakad News: सेवा रस्त्यांची दुरावस्था; ‘आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत, आपणही…

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनच-4) यांच्या अखत्यारीत येत असलेल्या वाकड ताथवडेतील सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पुलाखाली पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. चारचाकी देखील जावू शकत नाही. परिणामी,…

Pimpri news: केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील सहा वर्षांच्या कार्यकालात देशातील सहा लाख त्र्याऐंशी हजार कंपन्या बंद पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातील एक लाख त्र्येचाळीस हजार कंपन्यांच्या समावेश आहे. यातून देशभरात दहा हजार कोटी कामगार…

Mumbai News : केंद्राच्या कृषी कायद्यातील उणिवा दूर करणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल, असे सांगून शेतकरी हितासाठी सर्वांनी…

Rajgurunagar News : मराठा आरक्षणाचा हक्क नाकारण्यामागे केंद्र सरकार- आमदार दिलीप मोहिते पाटील

एमपीसीन्यूज : दिलीप मोहिते हा मराठा क्रांती मोर्चाचा माणूस असून मराठा समाजाबरोबर कायम राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आमदारकी सोडू, अशी निःसंदिग्ध ग्वाही खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मराठा आंदोलकांना…

New Delhi News: जीएसटी उत्पन्नात चार टक्के वाढ! सप्टेंबरमध्ये 95480 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा

एमपीसी न्यूज - सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून एकूण 95,480 कोटी रुपये उत्पन्न शासनाला मिळाले आहे. सप्टेंबर 2019 च्या तुलनेत ते चार टक्क्यांनी अधिक आहे.सप्टेंबर 2020 मध्ये एकूण 95,480 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)…

Pimpri news: हाथरस प्रकरणी केंद्र सरकारने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घ्यावी; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार…

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे निषेधार्ह आहे. उत्तरप्रदेश पोलीस आणि प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल या प्रकरणात निर्माण…

Pune News : ड्रग्ज प्रकरणी मुळापर्यंत जाण्याची गरज – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज - केवळ चार व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून काही होणार नाही. ड्रग्ज प्रकरणी मुळापर्यंत जायला हवे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविद्यालयीन…

Interview with Uma Khapre : ‘महाविकास आघाडी सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष,…

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - राज्यातील मुली, महिला सुरक्षित नाहीत. कोविड केअर सेंटर, रुग्णालयात  महिलांवर अत्याचार होत आहेत. महाविकास आघाडी सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष नाही. सरकार कानाडोळा करत असून घरात बसून सरकार चालवत आहेत. सरकार…

Rajgurunagar News : बळीराजाला जगविण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवा : विनायक घुमटकर

एमपीसीन्यूज : देशात कोरोनाचे संकट आल्यानंतर कांदा, बटाटा, भाजीपाला आणि फळांना अपेक्षित बाजार भाव मिळाला नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळू लागला असताना अचानक केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. त्यामुळे देशभरातील…

Delhi news: पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने एक योजना तयार करावी. तसेच त्यामध्ये रेल्वे सुविधा, पार्किंग व्यवस्था, मनोरंजनाची साधने आदी सुविधा देण्यात…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'876ce77048c92d52',t:'MTcxMzUyOTgwOS4yNjQwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();