Browsing Tag

central Maharashtra Weather Report

Pune weather today : आज देखील हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज : हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या…

Weather News : राज्यात थंडीचा जोर आणखी वाढला

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रावरून वाहणारे थंड वारे उत्तर दिशेकडून दक्षिणे दिशेला वाहू लागले आहेत. परिणामी राज्यात थंडीचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे परभणीत सर्वाधिक 7.6, गोंदिया किमान तापमान 7.8 अंश सेल्सिअस  त्याखालोखाल पुणे येथे 8.1 अंश…

Weather Report : पुणे व मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांतील…

Weather Report : पुण्यात व मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली…

Weather Report : पुण्यात मध्यम तर मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत पुणे व आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.…

Weather Report : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची…

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.…

Weather News : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह त्याचबरोबर महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा…

Weather Report : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तर गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण…

Weather Report : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला . कोकण…