Browsing Tag

Central railway

Central Railway : राम करण यादव मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक

एमपीसी न्यूज - इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्स (IRSE)च्या सन 1986 च्या बॅचचे वरिष्ठ अधिकारी राम करण यादव (Central Railway)  यांनी शुक्रवारी (दि. 1) मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला. माजी महाव्यवस्थापक नरेश लालवाणी हे…

Railway : मध्य रेल्वेला सात महिन्यात सापडले 27 लाख फुकटे प्रवासी

एमपीसी न्यूज - विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून( Railway ) कारवाई केली जाते. रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करून तसेच फलाटांवर तिकीट तपासणी करून असे प्रवाशी शोधले जातात. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या सात…

Pune Railway : अवघ्या आठ महिन्यात मध्य रेल्वेने केली एक लाख मोटारींची वाहतूक

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेने 1 एप्रिल ते 15 नोव्हेंबर या आठ महिन्यांहून (Pune Railway) कमी कालावधीत 1 लाख एक हजार 443 मोटारींची वाहतूक केली. यातून मध्य रेल्वेला 120 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही वाहतूक मागील वर्षीच्या…

Railway News : मध्य रेल्वे पुणे-दानापूर दरम्यान सोडणार विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज - आगामी दिवाळी आणि छठ या सणांच्या ( Railway News)  पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे-दानापूर दरम्यान विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक रविवार, बुधवार आणि मंगळवारी या विशेष…

Central Railway : मध्य रेल्वेची यशस्वी 72 वर्ष पूर्ण

एमपीसी न्यूज - निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य यांचे (Central Railway)एकत्रीकरण करून 5 नोव्हेंबर 1951 रोजी मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे हे पाच विभाग असलेल्या मध्य रेल्वेचे जाळे…

Railway : आगामी सणांसाठी पुणे- हटिया दरम्यान 10 विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज - आगामी दिवाळी, छट आणि इतर सणांसाठी (Railway ) मध्य रेल्वेने पुणे- हटिया दरम्यान दहा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.…

Pune : आगामी सणांसाठी पुणे अमरावती दरम्यान धावणार आठ विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज - आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे अमरावती (Pune) मार्गावर आठ विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. यातील चार रेल्वे पुणे तर चार रेल्वे अमरावती येथून सुटतील.असे असेल गाड्यांचे वेळापत्रक -1)…

Pune : मध्य रेल्वेच्या पुणे विभागामार्फत ऑगस्ट महिन्यात फुकट्यांकडून सुमारे दीड कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेच्या पुणे (Pune) रेल्वे विभागात तिकीट तपासणी पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रवासी गाड्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. ऑगस्ट महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान 19 हजार 101 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले.…

Chinchwad News : चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने मध्य रेल्वे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Chinchwad News) यांच्या हस्ते देशभरातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी कार्यक्रम करण्यात आला. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आज आकुर्डी येथे पायाभरणी…

Pune : जीएसटी अँड कस्टम्स, मध्या रेल्वे उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज - जीएसटी अँड कस्टम्स, पुणे (Pune) आणि मध्या रेल्वे संघांनी डॉ. आंबेडकर निमंत्रित हॉकी मोठ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.Pimpri News : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यूनेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर…