Browsing Tag

chackan Police station

Chakan crime News : बाजार समितीतील गाळ्यामधून 41 कांद्याच्या गोण्या चोरीला

एमपीसी न्यूज - सध्या कांद्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे कांद्याची चोरी देखील होत आहे. शेल पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका गाळ्यातून चोरट्यांनी 41 कांद्याच्या गोण्या चोरून नेल्या आहेत. हा प्रकार शनिवारी (दि. 26) सकाळी…