Browsing Tag

chain snaching

Pimpri : बसमधून ज्येष्ठ नागरिक सोन्याची चेन लंपास

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील 28 हजारांची सोन्याची चेन लंपास केली. ही घटना स्वारगेट ते मोरवाडी पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गुरूवारी घडली.प्रभाकर बाळकृष्ण कुलकर्णी…

Chinchwad : पादचारी महिलेचे दीड लाखाचे सोन्याचे गंठण व मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि मंगळसूत्र असे दीड लाख रुपयांचे सोने दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री नऊ वाजता दळवीनगर चिंचवड येथे…

Nigdi : पादचारी महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी सात वाजता संभाजीनगर येथे घडली.शीला…

Talegaon Dabhade : यशवंतनगरमध्ये पोलिसांची जनजागृती

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरातील वाढत्या सोनसाखळी चोरीला आळा घालण्याकरिता महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी मंगळवारी बैठक घेतली. नागरिकांना दक्षता घेण्याच्या…

Sangvi : दोन पादचारी महिलांची मंगळसूत्र हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना सोमवारी (दि. 16) सायंकाळी पिंपळे गुरव येथे घडली.शुभांगी मयूर भावसार (वय 33, रा. महाराष्ट्र कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी…

Talegaon Dabhade: घरफोड्या, मंगळसूत्र चोरी रोखण्यासाठी पोलीस- नागरिक संयुक्त बैठक

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगर विभागात होणाऱ्या घरफोडी, मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे नागरिक महिलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर नागरिक मंच व यशोधम हौसिंग सोसायटी यांच्या वतीने…

Dehuroad : पैशांच्या वादातून एकाची 30 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने नेली

एमपीसी न्यूज - दुचाकीला मोटार अडवी लावून पैशांच्या वादातून दुचाकीस्वाराला खाली ओढत त्याच्या गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी, पेंडल जबरदस्तीने काढून घेतले. त्याचे दोन मोबाईल जमिनीवर आदळून नुकसान केले. ही घटना रावेत येथील…

Chakan : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणा-या सराईत चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरूणा-या एका सराईत चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या चोरट्याकडून एक लाख रुपयांचे चार तोळे वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.मंगलसिंग बजरंग…

Chakan : दिवाळीनिमित्त गावी निघालेल्या महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त मूळगावी जाण्यासाठी निघालेल्या महिलेचे अज्ञात चोरट्यांनी  50 हजार रुपये किमतीचे गंठण हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण येथील जय भारत चौकात घडली.संगीता भरत झरेकर (वय 42, रा.…

Pimpri : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले 

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पायी जाणार्‍या महिलेचे  15 व 8 ग्रॅम वजनाचे अशी 67 हजारांचे दोन मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी सव्वाचारच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडली.कल्पना रघुनाथ सांगळे (वय-53, रा. रेणूका…