Browsing Tag

chain snaching

Dehuroad : पैशांच्या वादातून एकाची 30 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने नेली

एमपीसी न्यूज - दुचाकीला मोटार अडवी लावून पैशांच्या वादातून दुचाकीस्वाराला खाली ओढत त्याच्या गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी, पेंडल जबरदस्तीने काढून घेतले. त्याचे दोन मोबाईल जमिनीवर आदळून नुकसान केले. ही घटना रावेत येथील…

Chakan : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणा-या सराईत चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरूणा-या एका सराईत चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या चोरट्याकडून एक लाख रुपयांचे चार तोळे वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.मंगलसिंग बजरंग…

Chakan : दिवाळीनिमित्त गावी निघालेल्या महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त मूळगावी जाण्यासाठी निघालेल्या महिलेचे अज्ञात चोरट्यांनी  50 हजार रुपये किमतीचे गंठण हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण येथील जय भारत चौकात घडली.संगीता भरत झरेकर (वय 42, रा.…

Pimpri : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले 

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पायी जाणार्‍या महिलेचे  15 व 8 ग्रॅम वजनाचे अशी 67 हजारांचे दोन मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी सव्वाचारच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडली.कल्पना रघुनाथ सांगळे (वय-53, रा. रेणूका…

Hinjawadi : पावसात छत्री पांघरून जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मेडिकलमधून औषधे घेऊन जात असलेल्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे ही महिला जोरदार पाऊस असल्याने छत्री पांघरून जात होती. चोरट्यांनी छत्री बाजूला सारून मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शनिवारी…

Pune : सिगारेट मागण्याच्या बहाण्याने सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – सिगारेट मागण्याच्या बहाण्याने एका पान टपरी मालकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. ही घटना येरवडा येथे घडली.या प्रकरणी शामराव नाईक नवरे (वय 77, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची…

Kondhava : इसमाच्या तोंडावर मारहाण करीत सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – कोंढव्यात एका पादचारी इसमाच्या तोंडावर मारहाण करीत त्याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (26) सायंकाळी साढेसातच्या सुमारास येवलेवाडी येथे घडली. याप्रकरणी एका 34 वर्षीय इसमाने दिलेल्या…

Pune – महिलेचे पावणे दोन लाखांचे मंगळसुत्र चोरट्यांनी नेले हिसकावून

एमपीसी न्यूज - दूचाकीवरून जाणा-या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल पावणे दोन लाखांचे मंगळसुत्र दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना काल मंगळवारी (दि.25) आठच्या सुमारास बाणेर रोड वरील युनियन बॅंकेपुढे घडली.याप्रकरणी एका 39 वर्षीय महिलेने…

Nigdi : महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - बस पकडताना महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी चोरटयांनी हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) दुपारी साडेबाराच्या सुमारास निगडी येथे घडली.संजीवनी ज्ञानेश्वर देवकर (वय 54, रा. यमुनानगर, प्राधिकरण, निगडी)…

Hinjawadi : महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने हिसकावले

एमपीसी न्यूज - गाडीमधून पर्स घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना बावधन मर्चंट पतपेढी समोर बावधन येथे गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.रेखा संदीप तांगडे (वय 30, रा. भूगाव माताळवाडी, ता.…