Browsing Tag

Chairman

Vadgaon Maval : खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी शिवाजी असवले, उपसभापती पदी अमोल भोईरकर  

एमपीसी न्यूज - मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या(Vadgaon Maval)सभापती, उपसभापती पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सभापती पदी महायुतीचे शिवाजी असवले तर उपसभापती पदी महायुतीचे अमोल भोईरकर यांची बिनविरोध निवड झाली.खरेदी विक्री संघाची…

Pune : जीवनात यशस्वी होण्यासाठी भूतकाळात अडकून न बसता भविष्याचा वेध घेतला पाहिजे -उद्योजकांनी व्यक्त…

एमपीसी न्यूज - जीवनात यशस्वी होण्यासाठी भूतकाळात अडकून (Pune)न बसता भविष्याचा वेध घेतला पाहिजे. नैतिकता, जागतिक दृष्टिकोन व सामाजिक बांधिकलकी ही त्रिसुत्रीचा वापर करुन आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो.सातत्य,…

Dolasnath Patsanstha : बबनराव भेगडे यांचा सहकार भूषण पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज :  श्री डोळसनाथ नागरी सहकारी (Dolasnath Patsanstha) पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडली. सहकार क्षेत्रात 45 वर्ष योगदान देत विविध पदे भूषविली याबद्दल बबनराव भेगडे यांचा सहकार भूषण…

Pune News : नाव समितीच्या अध्यक्षपदी धनराज घोगरे तर उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या नाव समितीच्या अध्यक्षपदी धनराज घोगरे तर उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे यांची निवड झाली. महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता…

Nigdi News : जीवनदान देणारे डॉक्टर ईश्वराचे रुप – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

एमपीसी न्यूज - रात्रंदिन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मेहनत घेणारे डॉक्टर हे ईश्वराचे रूप आहेत. गेल्या सव्वा वर्षात डॉक्टरांनी लाखो रुग्णांना जीवनदान दिले आहे, तर भयमुक्त समाजासाठी पोलिसांनीही अभयदान दिले आहे. कोरोना काळात काही डॉक्टर आणि…

Manchar News : अवसरी खुर्द येथे अवघ्या 29 दिवसात उभे राहिले 288 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल

एमपीसी न्यूज - शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटलचा उपयोग खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. अवघ्या 29 दिवसात प्रशासन व सर्वांच्या मदतीने हे उभे राहिले आहे.यामध्ये 240 ऑक्सिजन व 48 व्हेंटिलेटर बेडची…

Maval News : बाळासाहेब नेवाळे यांचे पुणे जिल्हा दूध संघाचे संचालकपद धोक्यात!

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा सहकारी (कात्रज) दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब शंकर नेवाळे संघाच्या संचालक मंडळाच्या सलग तीन बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांचे संचालकपद धोक्यात आले आहे.नेवाळे यांचे संचालक पद रद्द…

Tata Business News : टाटा मोटर्सचा एसबीआयसोबत तीन वर्षांचा सामंजस्य करार

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्सने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (एसबीआय) तीन वर्षांचा सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. टाटा मोटर्सच्या छोट्या व कमी वजनाच्या व्यावसायिक वाहनांच्या खरेदीमध्ये वित्तीय सहाय्य…

Pune News : टाटा स्टीलकडून सारस डायलिसिस सेंटरला 2.75 लाखांचे साहित्य भेट

सारस डायलिसिस सेंटरला दोन लाख 75 हजारांचे डायलिसिस साहित्य भेट देण्यात आले. आज (रविवारी, दि.07) दुपारी हा कार्यक्रम पार पडला.