Browsing Tag

chakan accident

Chakan : रिक्षा-दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रिक्षाने अचानक वळण घेतल्याने (Chakan) रिक्षाला दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री आठ वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर रासेफाटा येथे…

Chakan : पुणे नाशिक महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे नाशिक महामार्गावर चाकण (Chakan) येथे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.समीरउद्दीन चोलोमियां अन्सारी (वय 57)…

Khed : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत 45 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.(Khed) हा अपघात खेड येथील बहुळ येथे शनिवारी (दि.6) रात्री घडला.सचिन वसंत गायकवाड (वय 45) असे मयत इसमाचे नाव असून चाकण पोलीस ठाण्यात महेश गौतम कांबळे…

Chakan : स्वर्ग रथाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वर्ग रथाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. (Chakan) त्याच वेळी दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा…

Chakan : चाकण येथे टँकर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - टँकर दुचाकीला ओव्हरटेक करत (Chakan) असताना दुचाकीला टँकरचा धक्का लागला. त्यात दुचाकीस्वार टँकरखाली चिरडला गेला. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी साडेसहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडली.हृतिक महादेव घुले (वय 19)…

Chakan News : नाणेकरवाडी येथे दोन वर्षीय मुलीला वाहनाची धडक

एमपीसी न्यूज -  सोसायटीच्या गार्डन मध्ये  खेळणाऱ्या (Chakan News) दोन वर्षाच्या मुलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. हा अपघात नाणेकरवाडी येथील श्रेया लान्स सोसायटी येथे घडला आहे.याप्रकऱणी सत्यदेवकुमार गोरख चौरसिया (वय 32…

Chakan Accident : रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तरुणाला कारची धडक, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कडेला बोलत (Chakan Accident) उभारलेल्या 29 वर्षीय तरुणाला वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यामध्यो तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात संक्रांती दिवशी म्हणजे रविवारी (दि.15) वासोली फाटा ते आंबेठाण रोडवर…

Chakan Accident : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने (Chakan Accident) दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चाकण येथे घडली. हा अपघात 4 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कन्या शाळेसमोर घडला.या अपघातात…

Chakan Accident : सिग्नलला थांबलेल्या कारला टेम्पोने दिली धडक; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : सिग्नलला थांबलेल्या (Chakan Accident) कारला टेम्पोने धडक दिल्याची घटना चाकण येथे घडली. कारचे नुकसान केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.याबाबत संदीप अंबोरे (वय 28 वर्षे, रा. मांगवाडी, मूळ नाशिक) यांनी चाकण पोलीस…

Chakan : टँकरच्या धडकेत महिला जखमी; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज : चाकण येथे टँकरने धडक (Chakan) दिल्याने पादचारी महिला जखमी झाली असून टँकर चालकाला अटक करण्यात आले आहे. याबाबत 58 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सचिन आडे (वय 22 वर्ष, रा. पानसरे मळा, चाकण) या…