Browsing Tag

Chakan Crime Marathi News

Chakan Crime : सामायिक क्षेत्रातून ट्रॅक्टर नेल्याने दोघांकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज : सामायिक क्षेत्रातून ट्रॅक्टर नेल्याने (Chakan Crime) दोघांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना चाकणमधील मोहितेवाडी येथे घडली. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी…

Chakan : कुत्र्याचा पाय मोडला म्हणून चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - कुत्र्याचा पाय का मोडलास असे म्हणत एका रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री नेहरू चौकाजवळ, चाकण (Chakan) येथे घडली.नितीन गुलाब पवार (वय 25, रा. खंडोबा माळ, चाकण) यांनी याप्रकरणी…

Chakan Crime : मानेची खाज पडली पावणे तीन लाखांना

एमपीसी न्यूज – मानेला आलेली खाज खाजवणे (Chakan Crime) एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल पावणे तीन लाख रुपयांना पडले आहे. कारण अवघ्या काही सेकंदात त्यांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी पळवली आहे.  ही घटना सोमवारी (दि. 29) दुपारी चाकण येथी बँक ऑफ…

Chakan Crime News : तरुणीवर बलात्कार, तरुणास अटक

एमपीसी न्यूज - तरुणीशी बोलण्याचा बहाणा करून एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 19 ऑगस्ट रोजी सकाळी वाघजाईनगर, खराबवडी येथे घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.मोहम्मद इस्तियाक ऊर्फ छोटू…

Chakan Crime News : गाडीसमोर गाडी पार्क केल्याने वाद, एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - दुचाकीसमोर कार पार्क केल्याने वाद झाला. कार चालकाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री भांबोली येथे घडली.पांडूरंग नारायण कड (वय 35, रा. शेलू पडवळवस्ती, ता.…

Chakan Crime : चालकाला चाकूचा धाक दाखवून कंटेनर पळवला

एमपीसी न्यूज - एका कंपनीतून भरलेला माल दुस-या कंपनीत रिकामा करण्यासाठी जात असलेल्या कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून चार जणांनी मिळून आठ लाखांच्या कंटेनर मधील माल जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री अकरा वाजता खेड…

Chakan Crime : राजकीय वादातून दोघांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - मागील निवडणुकीच्या कारणांवरून दोन गटात सुरु असलेला वाद विकोपाला जाऊन सहा जणांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास खालुम्ब्रे येथे घडली.अशोक उर्फ…

Chakan Crime News: टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कोयते, दांडके घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत टोळक्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.तसेच एका दुचाकीवर दगडफेक करून नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री दहा वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी मधील खंडोबामाळ येथे घडली. या…