Browsing Tag

Chakan crime news in Marathi

Chakan Crime News : गुटख्याचा अवैध साठा करणारे तीन जण अटकेत

एमपीसी न्यूज - विक्री करण्याच्या हेतूने गुटख्याचा अवैध साठा करणा-या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (दि.12) दावड मळा, सावतामाळी मंदीर, चाकण याठिकाणी हि कारवाई केली. पोलिसांनी 3.39 लाखांचा मुद्देमाल…

Chakan crime News : दूध डेअरी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - दूध डेअरी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणा-या पतीसह सासू - सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चाकण येथील दावडमळा येथे घडली.याप्रकरणी 24 वर्षीय पीडित…

Chakan Crime : कंपनीतून सव्वादोन लाखांच्या केबल चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी कंपनीत चोरी करून दोन लाख 30 हजार रुपये किमतीच्या केबल वायर चोरून नेल्या. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी सकाळी वाघजाई नगर, खराबवाडी येथे उघडकीस आली.कल्पेश गुलाब बारणे (वय 32, रा. दोंदे बारणेवस्ती, ता. खेड) यांनी…

Chinchwad : चाकण, हिंजवडी, वाकड मधून एक लाखांच्या चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, हिंजवडी, वाकड मधून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 12) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.चाकण जवळ खराबवाडी येथील तायो निपॉन कंपनीच्या गेट जवळून 7 ऑक्टोबर…

Chakan Crime : घरासमोर पार्क केलेला जेसीबी पळवला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला आहे. घरासमोर पार्क केलेली, कंपनीच्या पार्किंगमधील, रस्त्याच्या कडेला लावलेली, दुकानासमोर पार्क केलेली वाहने देखील चोरटे चोरून नेत आहेत. खेड तालुक्यातील सावरदरी…

Chakan Crime : चाकणजवळ 20 कोटींचा मेफेड्रॉन अंमली पदार्थाचा साठा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची…

एमपीसी न्यूज - चाकण जवळ शेल पिंपळगावमध्ये बुधवारी (दि. 7) दुपारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रीसाठी आणलेला 20 कोटी रूपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शहरातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी…

Chakan Crime : घरफोडी करून दुकानातून 16 एअर पिस्टल चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 16 एअर पिस्टल आणि 343 छ-याचे राउंड चोरून नेले. ही घटना 26 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वादोन वाजता चाकण मधील बंदूक घर येथे उघडकीस आली.उत्तम नाना रूपटक्के (वय 50, रा. मेदनकरवाडी,…

Chakan Crime: कंपनीतील कामाचे काँन्ट्रॅक्ट मिळविण्यावरून वाद; जीवे मारण्याची धमकी देत मागितली 50…

एमपीसी न्यूज - कंपनीतील कामाचे काँन्ट्रॅक्ट मिळविण्याच्या कारणावरून तिघांनी एका व्यावसायिकासोबत वाद घातला. तसेच व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. ही घटना निघोजे येथील स्कोडा व्ही. डब्ल्यू.…