Browsing Tag

chakan crime news

Chakan : पुर्व वैमनस्यातून बंदूक रोखत दिली गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात (Chakan) धरून तुम्ही बस स्टॉपवर उभे रहायचे नाही म्हणत थेट बंदूक रोखत गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. हा सर्व प्रकार गुरुवारी (दि.1) दुपारी चाकण येथील शिक्रापूर रोडवरील बस स्टॉपवर झाला.…

Chakan : तोतया पोलिसाने गांजाची चेकिंग चालू असल्याचे सांगत मजुराला गंडवले

एमपीसी न्यूज - तोतया पोलिसाने दुचाकीवरून (Chakan) जाणाऱ्या एका मजुराला अडवले. गांजाची चेकिंग चालू असल्याचे सांगत मजुराच्या गळ्यातील एक लाख 82 हजारांची सोन्याची साखळी काढून घेत गंडा घातला. हा प्रकार शनिवारी (दि. 27) सकाळी साडेनऊ वाजताच्या…

Chakan : दिड लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक

एमपीसी न्यूज : चाकण येथील बिरदवडी (Chakan) येथून एकाला दिड लाख रुपायांच्या गुटख्यासह अटक केली आहे. हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि.24) केली आहे. सवाराम रताराम चौधरी (वय 42 रा. चाकण) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकऱणी…

Chakan : पोटच्या मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या आईवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पोटच्या अल्पवयीन मुलीशी एका व्यक्तीसोबत (Chakan) मिळून आईने गैरवर्तन केले. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी आई आणि तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार…

Chakan : दुसऱ्या कंपन्याच्या बाटल्यांना लेबल लाऊन पाणी विकल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पाण्याच्या बाटल्यांना दुसऱ्या कंपनीच्या लेबल (Chakan) प्रमाणे हुबेहूब लेबल लाऊन पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली. याप्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2023 मध्ये महेंद्रा ऑक्सीटॉप कंपनी,…

Chakan : पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करत कारची तोडफोड

एमपीसी न्यूज : पैसे दिले नाहित म्हणून दोघांनी तरुणाला (Chakan) लोखंडी टॉमीने मारहाण करत शिवीगाळ करत कारची तोडफोड केली आहे. हि घटना 3 मे रोजी चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी धनंजय सुरेश पानसरे (वय 27 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात…

Chakan : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा (Chakan) मोबाईल दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 13 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चाकण तळेगाव रोडवर चाकण येथे घडली. याप्रकरणी 3 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Chakan : विवाहितेने लग्नास नकार दिल्याने तिच्या मुलाला ठार मारून मुंबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या…

एमपीसी न्यूज - विवाहितेने लग्नाला नकार दिल्याने (Chakan) तिच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात बुडवून ठार मारणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनने बेड्या ठोकल्या. गुन्हा केल्यानंतर आरोपी प्रथम मुंबई आणि तिथून इतर ठिकाणी पळून…

Chakan : चाकण एमआयडीसीत शांतता राखण्याचे आव्हान

एमपीसी न्यूज : चाकण एमआयडीसी भागात (Chakan) लूटमारीचे प्रकार वाढत आहेत. भररस्त्यात हत्यारांचा धाक दाखवून, खिशातील ऐवज लुटण्याच्या घटना वाढत आहेत. निघोजे हद्दीत महिंद्रा कंपनीच्या समोर चाकूचा धाक दाखवून कामगाराला लुटणाऱ्या एका चोरट्यास…

Chakan : पत्नीसह सासरच्या छळाला कंटाळून पतीची जाळून घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या (Chakan) त्रासाला कंटाळून पतीने सासरी जाऊन जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे सोमवारी (दि. 3) सायंकाळी साडेसात वाजता घडली. नितीन सुंदर जाधव असे…