Browsing Tag

chakan crime news

Chakan : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने (Chakan)दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नानेकरवाडी चाकण येथे घडली.किरण गिरेश्वर गवळे (वय…

Chakan : फायनान्स कंपनीने सील केलेल्या घरात अतिक्रमण

एमपीसी न्यूज - फायनान्स कंपनीने सील केलेल्या घरात एकाने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी दुपारी कडाचीवाडी चाकण येथे घडली.विजय दत्तू जाधव (रा. कडाचीवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल…

Chakan : शॉपचे पत्रे उचकटून रोख रक्कम, लॅपटॉप व मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – पॅकेंजीग कंपनीचे (Chakan) शॉपचे पत्रे उचकटून चोरांनी त्यातून रोख रक्कम, मोबाईल व लॅपटॉप चोरून नेले आहेत. ही चोरी बुधवारी (दि.17) रात्री ते गुरुवारी (दि.18) सकाळी या कालावधीत बिरदवाडी,आंबेठाण येथील प्रथमेश पॅकेंजीग कंपनी…

Chakan : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कारने दुभाजकाला (Chakan) धडक देऊन विरुद्ध दिशेने जात एका दुचाकीला धडक दिली. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे घडली.गणेश राजाराम शिंदे (वय 35, रा. चासकमान, ता. खेड)…

Chakan : ट्रक चालकांनी केला 31 टन भंगार मालाचा अपहार

एमपीसी न्यूज - तीन ट्रक चालकांनी मिळून त्यांच्या ताब्यात (Chakan)दिलेल्या 31 टन 640 किलो भंगार मालाचा अपहार केला. ही घटना आठ ते 12 जानेवारी या कालावधीत नाणेकरवाडी येथील मधुबन ट्रेड…

Chakan : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव कंटेनर ने एका दुचाकीला धडक (Chakan)दिली. यामध्ये दुचाकीवरून जात असलेल्या एका 71 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी 11 वाजताच्या सुमारास आळंदी फाटा चाकण येथे घडली.कंटेनर (एचआर 55/एआर 0687)…

Chakan: पोलीस असल्याचे सांगून  झडतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज - आम्ही पोलीस असून पुढे चेकिंग चालू आहे म्हणत(Chakan) एका 79 वर्षीय नागरिकाचे  झडतीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास केले आहेत ही घटना मंगळवारी (दि.9)  चाकण येथील एसटी स्टँड जवळ घडली. अशोक बाबुलाल शहा (वय 79 रा. चाकण) यांनी…

Chakan : बसच्या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी

एमपीसी न्यूज -दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव बसने (Chakan )धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. ७) रात्री साडेनऊ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे घडली.याप्रकरणी जखमी महिलेने…

Chakan : वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - वेश्या व्यवसाय प्रकरणी एका (Chakan) व्यक्तीला अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई शनिवारी (दि. 6) सायंकाळी सव्वाचार वाजता करण्यात आली.सचिन मोतीरामजी बोराडे (वय…

Chakan : मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा छळ ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - चार मुली झाल्या मात्र मुलगा झाला नाही या (Chakan)कारणावरून पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.त्यांच्या या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी…