Browsing Tag

chakan crime

Chakan : दुचाकीस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

एमपीसी न्यूज - ट्रकच्या दोन्ही चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 18) पहाटे पाचच्या सुमारास म्हाळुंगे येथील सिम्मा ए वन कंपनीच्या गेट समोर घडली.…

Chakan : घराचा दरवाजा उघडून चोरी, महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - खिडकीतून हात घालून दरवाजा उघडून मोबाईल फोन आणि रोकड चोरली. तसेच घरात झोपलेल्या महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 9) पहाटे तीन वाजता नाणेकरवाडी येथे घडली.याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने चाकण पोलीस…

Chakan: ‘टाईमपास’ मधून झालेल्या भांडणात तरुणाचा विहिरीत ढकलून खून, मित्राला अटक

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन सुरू असल्याने टाईमपास  करण्यासाठी मित्रासोबत शेतात बसलेल्या एका तरुणाला त्यावेळी झालेल्या भांडणातून मित्राने विहिरीत ढकलून दिले. त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी खेड तालुक्यातील भांबोली…

Chakan : गतिमंद मुलाला दारू पाजू नका म्हणणाऱ्या बापाला मारहाण

एमपीसी न्यूज - गतिमंद मुलाला दारू पाजू नका, असे सांगणाऱ्या बापाला दोन जणांनी मिळून टॉमीने मारहाण केली. तर जखमी व्यक्तीच्या मुलीला देखील शिवीगाळ आणि दमदाटी केली. ही घटना रविवारी (दि. 3) खेड तालुक्यातील शिवे गावात रात्री पावणेनऊ वाजता घडली.…

Chakan : शेतीच्या वादातून एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - शेतीच्या जुन्या वादावरून एकावर कोयत्याने वार केले. तसेच शिवीगाळ करत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली. दत्तात्रय तुळशीराम येळवंडे (रा.…

Chakan : आई-वडिलांचा परित्याग केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पैशांसाठी आई-वडिलांना मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत त्यांचा परित्याग करून आधारहीन केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2004 पासून 23 मार्च 2020 या कालावधीत खराबवाडी गावठाण,…

Chakan: आरडाओरडा करण्याचा जाब विचारल्यावरून तरुणीला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर आरडाओरडा करणा-यांना जाब विचारल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणीला हाताने व दगडाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 12) रात्री आठ वाजता खंडोबामाळ, चाकण येथे घडली.मधुदेवी सुधीरकुमार कुसुवाह (वय 22, रा.…

Chakan : पिस्टलसह सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.इंदरसिंग रामलालसिंग राजपूत (वय 29, रा. नाणेकरवाडी…

Chakan : चाकणमध्ये दुकानदाराची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

एमपीसी न्यूज - घरात कोणी नसताना घराचा दरवाजा आतून बंद करून घेऊन एकोणतीस वर्षीय तरुण दुकानदाराने राहत्या घरातील बेडरूममधील छतावरील पंख्याला बेडसिटच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. चाकण गावच्या हद्दीतील…

Chakan : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना फेब्रुवारी 2019 ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चाकण येथे घडली. पोलिसांनी आरोपीला…