Browsing Tag

chakan news. chakan crime

Chakan News : कपड्यांचे दुकान फोडून कपडे, चप्पल, कॉस्मेटिक साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे अज्ञात चोरट्याने कपड्यांचे दुकान फोडून दुकानातून कपडे, चप्पल, कॉस्मेटिक साहित्य, मोबाईल एसेसरीज, चामडी बेल्ट, लेडीज जेंट्स पॉकेट पर्स असा एकूण 92 हजारांचा माल चोरून नेला.अर्चना अंकुश नरळे…

Chakan News : ॲमेझॉन कंपनीत दोन कामगारांचे भांडण; एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करत असताना दोन कामगारांमध्ये भांडण झाले. त्यात एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला हाताने मारहाण करत चाकूने वार करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 28) पहाटे म्हाळुंगे येथील ॲमेझॉन कंपनीत घडली.सोनू नबाजी गायकवाड…

Chakan News : कामगारांनी चोरली हॉटेल मधील एक लाख 85 हजारांची पितळी भांडी आणि शोच्या पितळी वस्तू

एमपीसी न्यूज - हॉटेल मधील एक लाख 85 हजारांची पितळेची भांडी आणि पितळेच्या शोच्या वस्तू हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी वाकी खुर्द येथील हॉटेल पंजाबी हवेली येथे उघडकीस आली.मजिंदर सिंग उर्फ…

Chakan News : मेडीकल दुकान फोडून रोकड आणि साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील खालुम्ब्रे गावात चाकण तळेगाव रोडवर असलेले मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.  सिद्धेश्वर लिमण्णा फताटे (वय 35 रा. म्हाळुंगे, ता.…

Chakan News : मेदनकरवाडी मधील शाळेतून संगणकासह 40 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या स्टाफरूम मधून दोन संगणक आणि अन्य साहित्य असा एकूण 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही गह्त्ना रविवारी (दि. 11) पहाटे उघडकीस आली.…

Chakan News : कामावरून घरी निघालेल्या पत्नीला रस्त्यात अडवून तिच्यावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – कामावरून घरी निघालेल्या पत्नीला भर रस्त्यात अडवून पतीने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने पत्नीवर कोयत्याने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. ही घटना…

Chakan News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला; एकाला अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला काठीने आणि दगडाने मारून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 6) पहाटे चाकण मधील गोसावीनगर येथील मैदानावर घडली.गणेश बहिरू रेड्डी (वय…

Chakan News : शिवीगाळ करू नका म्हणणाऱ्यास कु-हाडीने मारहाण

एमपीसी न्यूज - मोठमोठ्याने शिवीगाळ करत असलेल्या एकाला शिवीगाळ करू नका म्हटल्याने त्याने कु-हाडीने मारले. त्यात शिवीगाळ करू नका म्हणणा-या व्यक्तीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी खेड तालुक्यातील भोसे गावात…

Chakan News : तरुणावर कोयत्याने वार, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - गल्लीत मोठमोठ्याने ओरडल्याचा आवाज येत असल्याने, काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून, लोखंडी रॉडने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री खेड तालुक्यातील…

Chakan : घरगुती वादातून निर्दयी सासरच्यांनी केला सुनेचा खून

एमपीसी न्यूज - घरगुती भांडणाच्या रागातून पती, सासू, सासरे आणि दीर यांनी मिळून सुनेचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 16) सकाळी सातच्या सुमारास खेड तालुक्यातील शिवे येथे घडली.सुमन लहू शिवेकर (वय 50, रा. वासुली, ता. खेड) यांनी याप्रकरणी…