Browsing Tag

chakan news in marathi

Chakan : महावितरणचे कर्मचारी भासवून वीजमीटर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज - ‘तुमच्याकडे लावलेले वीजमीटर संथ झाले आहे. कनेक्शन दिल्यापासून तुम्हाला (Chakan) लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल. तुमचे वीजमीटर बदलून देतो व त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल’ अशी बतावणी करून तसेच महावितरणचे कर्मचारी असल्याचे…

Chakan : चाकण येथे कंपनीत दरोडा टाकणारे गजाआड, सिक्युरिटी गार्डनेच चोरी केल्याचे उघड

एमपीसी न्यूज – चाकण येथील टेक्नोड्राय सिस्टम इंजिनिअरींग प्रा.लि. या (Chakan) कंपनीत 17 फेब्रुवारी रोजी दरोडा टाकला होता. याचा चाकण पोलिसांनी छडा लावला असून पाच जणांना अटक केली असून सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हि चोरी…

Chakan : धावत्या ट्रकमधील मालास आग; तत्परतेने टळली दुर्घटना

एमपीसी न्यूज : पुणे नाशिक महामार्गावरील चाकण (Chakan) येथील तळेगाव चौकात एका बंद बॉडी ट्रकमधील साहित्याला आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी एकच्या सुमारास घडली. वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान सदरचा प्रकार उघडकीस आला. तातडीने…

Chakan News : गॅस सिलेंडरच्या स्फोटात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : चाकणमध्ये गॅस सिलेंडरच्या (Chakan News) स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. चाकण जवळील राणूबाई मळा भागात घडलेल्या या घटनेतील मयत तरुणावर त्याच्या आजीच्या फिर्यादीनुसार चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Chakan News : शेतात आढळला महिलेचा सांगाडा

एमपीसी न्यूज : चाकण रोहकल रस्त्यावर (Chakan News) मार्तंड पार्कच्या शेजारी असलेल्या शेतात एका महिलेचा सांगाडा आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि. 9) उघडकीस आली. ऊसतोड मजूर या शेतात आल्यानंतर हा सांगाडा दिसला. केवळ सांगाडा असल्यामुळे तो नेमका…

Corus India Company : टँकरच्या धडकेत तरुण कामगार ठार

एमपीसी न्यूज : कंपनीच्या गेटवर कार्ड पंचिंग करत असलेला तरुण कामगार पाण्याच्या टँकर खाली चिरडून ठार झाल्याची घटना रविवारी (दि. 4 सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास घडली. चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) येथील कोरस इंडिया कंपनीच्या…

Chakan News : चाकणला टोमॅटोची लाली उतरली

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. मागील आठवड्यात घाऊक बाजारात टोमॅटोचे 60 ते 80 रुपये किलो आणि किरकोळ बाजारात 100 रुपये किलो पर्यंत भिडलेले दर आता घसरले आहेत. चाकण मार्केट मध्ये…

Chakan News : अजस्त्र वाहतूक; कोंडीला निमंत्रण

एमपीसी न्यूज : तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम एकीकडे लालफितीत अडकून पडलेले असताना या रस्त्यावरील अजस्त्र माल वाहतूक अव्याहतपणे सुरूच आहे. तब्बल दोनशे फुटांहून अधिक लांब आकाराचा अजस्त्र माल चाकण - शिक्रापूर या मार्गावरून नेताना ट्रेलर…

Chakan News : औद्योगिक भागात दहशत करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष

एमपीसी न्यूज : कंपन्यांमध्ये ठेकेदारी किंवा अन्य कारणांसाठी दादागिरी करणाऱ्या मंडळींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. औद्योगिक भागातील असामाजिक प्रवृत्तींची  माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.27)  केले…

Chakan News : वकिलांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

एमपीसी न्यूज : घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज वाकवून वकिलाच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी  घरातील रोख  रकमेसह साडे पाच तोळ्यांचे दागिने असा एकूण साडे सतरा लाखांचा ऐवज रातोरात लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चाकण - शिक्रापूर रस्त्यावरील…