BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Chakan news

Chakan : भरदिवसा घरफोडी करून पाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून पाच लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे असा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी नऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.शशिकांत शिवाजी…

Chakan : मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात अकरा जोडपी विवाहबद्ध

एमपीसी न्यूज - बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत चाकण (ता.खेड, जि.पुणे) येथे शुक्रवारी (दि.३१ मे) मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात अकरा जोडपी विवाह बंधनात अडकली. वधूवरांना संसारोपयोगी वस्तू बरोबर, तालुक्यातील पूर्व…

Chakan : देशाच्या जवानांवर अविश्वास दाखविणा-यांना लाज वाटत नाही काय ; उद्धव ठाकरे यांचा हल्ला 

एमपीसी न्यूज - महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. मात्र विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हेच निश्चित नाही. आम्हाला मते द्या मग पुढे बघू असे सांगत आहेत. सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करणारे कोण आहेत असा सवाल करत…

Chakan : संपूर्ण गावानेच दिली कामाची पावती ; सुंदराबाई लष्करे बिनविरोध सरपंच

एमपीसी न्यूज- गावासाठी जे लोक झटतात, पदरमोड करून गावाचा कायापालट करण्यात ज्यांचे योगदान आहे अशा लोकांची दखल संपूर्ण गाव एकोप्याने घेतो. त्यांना गावाचा कारभार पाहण्यासाठी अविरोध संधी देतात, याची प्रचिती कडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध…

Chakan : टँकरने कामगारास चिरडले; बिरदवडीतील प्रकार

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी निघालेल्या सत्तावीस वर्षीय कामगारास भरधाव निघालेल्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याचा प्रकार चाकण एमआयडीसीमधील बिरदवडी (ता. खेड) हद्दीत सोमवारी (दि. ११) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. या प्रकारानंतर सबंधित…

chakan : चाकणच्या अतिक्रमणांचे भवितव्य टांगणीला ; नागरिकांत संभ्रम

एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामे नियमित होणार असल्याने मागील काही दिवसात चाकणमध्ये नागरिकांत समाधान होते. चाकण परिसरातील नागरिकांनी त्यामुळे प्रशासनाला मोजणी करण्यासाठी सहकार्य केले. मात्र, प्रशासनाच्या वतीने…

Chakan : बळीचा बोकड सोडून त्यांनी काढला पळ

एमपीसी न्यूज - अंधश्रद्धेतून बळी देण्यासाठी वनविभागाच्या जंगलात आणलेला बोकड काही जागरूक युवकांच्या प्रयत्नाने तसाच सोडून पळ काढण्याची वेळ काही भोंदू मंडळींवर आल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी घडली.आळंदी फाटा येथील वन हद्दीतील रोटाई…

Chakan : पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने ज्येष्ठाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नीच्या मृत्यूचे दुखः सहन न झाल्याने ५९ वर्षीय ज्येष्ठ इसमाने राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आयफेल सिटी (राणूबाईमळा, चाकण, ता. खेड) येथे घडली आहे. शनिवारी (दि.९) या…

Chakan : चाकण-आंबेठाण रस्त्याची मोजणी सुरुच; रस्त्याच्या मध्यापासून दुतर्फा १२ मीटरवर खुणा

एमपीसी न्यूज - चाकण ते भांबोली या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून रस्त्याच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचे कंत्राट काळोखे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले असून त्यांच्याच माध्यमातून मोजणी…

chakan : लहानग्यांना लॉलीपॉप चॉकलेट नको रे बाबा ….

एमपीसी न्यूज - लॉलीपॉप चॉकलेट लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकतो, याचा प्रत्यत खेड तालुक्यातील एका दाम्पत्यास आला आहे. चाकणमधील संबंधित दाम्पत्याच्या सव्वा वर्षीय चिमुरडीने खाऊ म्हणून मिळालेला लॉलीपॉप चॉकलेट प्लास्टिकच्या कांडीसह गितळला.…