Browsing Tag

Chakan news

Chakan: नोटा नीट लावून देतो म्हणत  70 हजार केले लंपास

एमपीसी न्यूज - बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला पैसे भरण्यास मदत करण्याच्या बहाण्याने (Chakan)आलेल्या दोघांनी 70 हजारांचा गंडा घातला. नोटा नीट लाऊन देतो असे सांगून एक लाख रुपये घेत त्यातील 70 हजार रुपये हातचलाखीने काढून घेत फसवणूक…

Chakan: चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

एमपीसी न्यूज -   चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड गुन्हे (Chakan)शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने छापा मारला. यामध्ये एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई सोमवारी (दि. 4) सायंकाळी मोहितेवाडी येथे करण्यात आली.कमलेश…

Chakan: पिकअप व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  दुचाकीला पिकअप  ने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये दुचाकी( Chakan)स्वाराचा मृत्यू झाला आहे.हा अपघात शुक्रवारी (दि.1) मेदनकरवाडी चौक,चाकण येथे झाला आहे.या अपघातात दुचाकीवरील विकी राजेंद्र वडतेरा (रा. चाकण) यांचा मृत्यू झाला आहे…

Chakan : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील (Chakan) महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.26) मेदनकरवाडी, चाकण येथे घडला आहे.याप्रकरणी धनाजी आत्माराम चव्हाण (वय 44 रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून…

Chakan: चाकणच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर ?

एमपीसी न्यूज - चाकण नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार असल्याची (Chakan)जोरदार चर्चा शहरात सुरु झाली आहे. चाकण पालिकेने वर्तमान पत्रांमध्ये  जाहीर नोटीस देऊन अनधिकृत इमारती निष्कासित करण्यात येऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई…

Chakan: मुलींना जाळ्यात ओढून फसवणारा गजाआड; महाळुंगे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - मॅट्रीमोनीअल साईट वरून सधन कुटुंबातील मुलींना प्रेमाच्या (Chakan)जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे व मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष  दाखवत पैसे उकळून फसवणूक करणाऱ्या ठगास महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.  अभिषेक अशोक खालकर…

Chakan: खेड तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार

 एमपीसी न्यूज -  महावितरणच्या भोंगळ कारभाराची अनेक (Chakan)उदाहरणे खेड तालुक्यात समोर येत आहेत. शेकडो घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकाला लाखोंच्या घरात वीज बिल देयके येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.त्यातच महावितरणचे…

Chakan : विनापरवाना जनावरांची वाहतूक; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विनापरवाना जनावरांची वाहतूक (Chakan)केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 17) डायमंड चौक, चाकण येथे करण्यात आली. समीर अकबर बुबेरे (वय 35, रा. वांगणी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे), एक…

Chakan : डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वडिलांसोबत कामावर निघालेल्या तरुणाचा डंपरच्या (Chakan )धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी सात वाजताच्या सुमारास भाम फाटा रोहकल रोड चाकण येथे घडला घडली. कुणाल संतोष सावंत (वय 22) असे मृत्यू झालेल्या…

Chakan : पादचारी वृद्धास बसची धडक; वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत (Chakan) असलेल्या पादचारी व्यक्तीला भरधाव जाणाऱ्या बसने धडक दिली. यामध्ये वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. 10) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडला.मच्छिंद्र तुकाराम…