Browsing Tag

Chakan Poilce Station

Chikhali : चिखली, चाकणमधून चोरटयांनी दोन दुचाकी पळविली; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातील एका हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तर चाकण येथील खासगी पार्किंगमधून एक दुचाकी चोरीला गेली. याबाबत मंगळवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दीपक…

Bhosari : भोसरी, चाकणमधून दोन दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज - भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 35 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत बुधवारी (दि. 4) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विमलकुमार रामनिवास चौरसिया (वय 39, रा. खंडोबामाळ, भोसरी)…

Chakan : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मेदनकरवाडी जवळ केली.अमर राजकुमार राठोड (वय 22, रा. शिक्षक…

Chakan : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याला लुटले

एमपीसी न्यूज - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पती-पत्नीला कारमध्ये बसवून त्यांना लुटले. ही घटना बुधवारी (दि. 31) महाळुंगे ते नाणेकरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर सकाळी दहाच्या सुमारास घडली.मुकेश गोविंद राठोड (वय 24, रा. खालूंब्रे, ता. खेड. मूळ…

Chakan : किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी; तेरा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणातून तुंबळ हाणामारी आणि एक मोटार पेटवून दिल्याची धक्कादायक घटना चाकण येथे बुधवारी (दि. ५) मध्यरात्री घडली. चाकण पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून तेरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.…