Browsing Tag

Chakan police investigation

Chakan Crime News : वारसाने मिळणाऱ्या जमिनीत हिस्सा मागितल्यास जीवे मारण्याची धमकी 

एमपीसी न्यूज - वारसाने मिळणाऱ्या जमिनीत हिस्सा मागितल्यास वृद्ध नागरिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वृद्धाकडे 50 हजारांची खंडणी मागितली. हा प्रकार 27 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.मारुती दामोदर जाधव (वय 73, रा.…

Chakan Crime News : मद्यपी दुचाकीस्वाराची कारला समोरून धडक; एका चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मद्य प्राशन करून दुचाकी चालवून रस्त्याने जाणाऱ्या एका कारला समोरच्या बाजूने धडक देऊन अपघात केला. यामध्ये दुचाकीवरील मागे बसलेल्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला. ही घटना 31 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता झित्राईमळा चाकण येथे…

Vehicle Theft : पिंपरी, चाकणमधून दोन दुचाकी तर भोसरी मधून कार चोरीला

एमपीसी न्यूज - शहरातील वाहन चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दरोरोज वाहनचोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. शनिवारी (दि. 30) तीन वाहनचोरीचे प्रकार उघडकीस आले. पिंपरी आणि चाकण मधून दोन दुचाकी तर भोसरी मधून एक कार चोरट्यांनी चोरून नेली आहे.…

Chinchwad Crime News : शहरात चाललंय काय ! एकाच दिवशी तब्बल 12 वेगवेगळ्या चोऱ्या

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 18) घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल चोरी आणि अन्य चोरीच्या तब्बल 12 गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Chakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या एका कंटेनरने मोपेड दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवरून जाणारे दोघेजण रस्त्यावर पडले. त्यातील एकाच्या अंगावरून कंटेनर चालवून कंटेनर चालक कंटेनरसह पळून गेला. कंटेनरखाली चिरडलेल्या दुचाकीस्वाराचा जागीच…

Chakan Crime News : कंपनीत 66 लाख 50 हजारांचा दरोडा; सात दरोडेखोरांना अटक, एकजण फरार

एमपीसी न्यूज - सुरक्षा रक्षकाच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून आठ जणांनी मिळून कंपनीत दरोडा टाकला. त्यात दरोडेखोरांनी 66 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी त्यातील सात दरोडेखोरांना अटक करुन सर्व मुद्देमाल हस्तगत केला.हा प्रकार…

Chakan Crime News : कंपनीतील ट्रान्सपोर्टच्या गाड्या बंद केल्याने दोघांना मारहाण; मॅनेजरचे दात पाडले

एमपीसी न्यूज - कंपनीने ट्रान्सपोर्टच्या गाड्या बंद केल्या. त्यावरून दोघेजण बेकायदेशीरपणे कंपनीत आले. त्यांनी कंपनीच्या मॅनेजरसह दोघांना बेदम मारहाण केली. या भांडणात आरोपींनी मॅनेजरचे दात पाडले. ही घटना नाणेकरवाडी येथील युजीसी सप्लाय चेन…

Chakan Crime News : फ्लॅट वाटणीच्या कारणावरुन आई-वडिलांना मारहाण; मुलगा आणि सुनेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - फ्लॅट वाटप आणि घरगुती कारणांवरून मुलगा आणि सुनेने मिळून आई-वडिलांना मारहाण केली. ही घटना बलुतं आळी, चाकण येथे सहा डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी मुलगा आणि सून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किरण शेखर तोडकर,…

chakan Crime : कंपनीच्या खिडकीचे गज तोडून सव्वानऊ लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या कंपाउंडला शिडी लावून कंपनीच्या खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी 9 लाख 33 हजार रुपयांचे कॉपर केबल, ग्राइंडर मशीन, वेल्डिंग मशीन, अर्थिंग कॉपर केबल, इलेक्ट्रिक लॅम्पच्या केबल चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि. 26)…

Chakan Crime : चाकण, वाकड मधून दोन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण मधून सुमो गाडी तर वाकड परिसरातून दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रविवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वैभव सदाशिव खराबी (वय 36,…