Browsing Tag

Chakan Police registered case

Chakan News : दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर व भांडणे सोडविण्या ऐवजी त्यात भर पाडणाऱ्य़ा सासू साऱ्यावर ही चांकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Chakan News) कऱण्यात आला आहे. हा प्रकार खेड येथील पाईट या गावी सोमवारी (दि.12) उशीरा घडला.…

Chakan News : ट्रेलर अडवून चोरला लाखो रुपयांचा माल, सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सहा जणांनी ट्रेलर अडवून ट्रेलर व त्यातील माल व इतर वस्तू असा एकूण 19.68 लाख रुपयांचा माल चोरल्याची घटना शेलगाव येथे (Chakan News) 7 डिसेंबर रोजी पहाटे 4.15 वा च्या सुमारास चाकण- शिक्रापूर रोड लगत आईसाहेब हॉटेल समोर घडली…

Chakan News : बांधकाम साईटवरून 91 हजार रुपयांच्या सेंट्रींग च्या पट्टी चोरीला

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरून चोरट्यांनी (Chakan News) 91 हजार रुपयांच्या सेट्रींगच्या लोखंडी प्लेट चोरून नेल्या आहेत. ही चोरी वासुली गावच्या हद्दीत 26 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत झाली आहे.प्रकरणी गणेश पितांबर वाळुंज (वय 35 रा.किवळे)…

Crime News : जुन्या भांडणातून एकावर कुऱ्हाडीने वार

एमपीसी न्यूज -  जुन्या भांडणातून एकाने व्यावसायिकावर (Crime News) कुऱ्हाडीने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार शनिवारी (दि.19) पवळेवाडी, खेड येथे घडला आहे.विक्रम शिवाजी पवळे (वय 36 रा.पवळेवाडी) यांनी फिर्याद दिली असून महेश कांताराम पवळे…

Chakan accident : रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने (Chakan accident) आलेल्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आlहे. हा अपघात सोमवारी (दि.14) रात्री नाणेकरवाडी येथील पेट्रोलपंपाजवळ घडला.निलेश शंकर केदारी (वय 38 रा. चाकण) यांनी चाकण पोलीस…

 Hotel owner beaten : किरकोळ कारणावरून हॉटेल मालकाला लोखंडी पाईपने मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तरुणाने हॉटेल मालकालाच  (Hotel owner beaten) लोखंडी पाईपने मारहाण केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.8) रात्री हॉटेल दत्तकृपा, निघोज,खेड येथे घडला आहे.याप्रकरणी नामदेव तुकाराम सोनावणे (वय 45…

Chakan crime : रिक्षा चालकांकडून टपरी चालकाला हप्त्याची मागणी करत मारहाण

एमपीसी न्यूज :  महिन्याला हजार रुपये हप्ता दे म्हणत रिक्षा चालक व त्याचे दहा ते बारा साथीदार यांच्याकडून टपरी चालकाला मारहाण करण्यात आली आहे. (Chakan crime) हा प्रकार चाकण येथे पुणे-नाशिक रोडवर शनिवारी (दि.24) ते सोमवारी (दि.26) या कालावधीत…

Tobacco sale : गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज : गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी दोघांना घटक केली.(Tobacco sale) ही कारवाई गुरुवारी (दि. 22) दुपारी साडेबारा वाजता चाकण-आंबेठाण रोडवर बिरदवडी येथे करण्यात आली.प्रशांतकुमार रामकुमार (वय 23, रा.…

Chakan Road Romeo arrested : तरुणीचा सतत पाठलाग करून तिचा भर रस्त्यात विनयभंग करणारा अटकेत

एमपीसी न्यूज : कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत थांबलेल्या तरुणीचा हात पकडून तिला कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न करत विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला (Chakan Road Romeo arrested) चाकण पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 2021 ते 25 ऑगस्ट 2022 या…

Chakan Crime: भांडणात मध्यस्थी करणाऱ्यालाच रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज : भांडणात मध्यस्थी करत असाल तर जरा जपून, कारण चाकण येथे सासरा जावयाची भांडणे सोडवणे एकाला चांगलेच महागात पडले आहे.(Chakan Crime) भांडणे सोडवत असताना मध्यस्थालाच लोखंडी रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार भांबोली,…