BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

chakan police station

Chakan : टोळक्याकडून एकाला मारहाण; कारची तोडफोड

एमपीसी न्यूज - कारमधून जात असताना सहा ते सात जणांनी त्यांच्या दुचाकी कारला आडव्या लावून कार थांबवली. त्यानंतर टोळक्याने कारची तोडफोड करत कार चालकाला मारहाण केली. यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळी फाटा येथे…

Chakan : तिघांनी मिळून कंटेनर लुटला; 10 लाखांचे स्पेअरपार्ट लंपास

एमपीसी न्यूज - कंटेनरला दुचाकी आडवी लावून कंटेनर चालकाला मारहाण करत कंटेनर पळवला. काही अंतरावर नेऊन कंटेनर मधील दहा लाख रुपयांचे वाहनांचे स्पेअरपार्ट काढून टेम्पोत भरून नेले. ही घटना नाशिक-पुणे रोडवर कुरुळी गावाजवळ स्पायसर चौकात मंगळवारी…
.

Chakan : चाकण पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी ; वरिष्ठांकडून समाधान

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने बुधवारी (दि.13) चाकण पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी ही तपासणी केली. पाटील यांनी पोलीस स्टेशनची आंतरबाह्य तपासणी केली. त्यात सर्व प्रकारचे…

Chakan : चाळीस तक्रारदारांचा मुद्देमाल परत ; चाकण पोलीस ठाण्यातील उपक्रम

एमपीसी न्यूज- चोरी, घरफोडी, दरोडा, लूटमार यात चोरी गेलेला मुद्देमाल चाकण (ता. खेड) पोलिसांनी तपास करुन मिळवला. हा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून बुधवारी (दि.13) परत करण्यात आला. चाकण मधील या…
.

Chakan : पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - दोन तरुणांमध्ये पैशांच्या वादातून भांडण झाले. त्यात एकाने दुस-याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी साडेसात वाजता कर्पेवस्ती नाणेकरवाडी येथे घडली.दिलू कृष्णचंद्र दलाई (वय 22, रा.…

Chakan : टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर आळंदी फाटा येथे शनिवारी (दि. 9) झाला.गीता सुखराम मौर्य (वय 30, रा. कुरुळी चाकण. मूळ रा. सोना ठाण, जि. बस्ती,…
.

Chakan : जमिनीच्या बांधाच्या कारणावरून भावकीचा वाद; शेतक-याला मारहाण

एमपीसी न्यूज - शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे शनिवारी (दि. 9) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.मेघा शांताराम कड (वय 25, रा. वाकी खुर्द, घोडदरी…

Chakan: ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान न केल्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान का केले नाही, असे विचारत आणि त्याचा राग मनात ठेवून चौघांनी एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड…
.

Chakan : पैसे म्हणून दिले पांढरे कागद; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटर बाहेर उभा असलेल्या तरुणाला रुमालात 1 लाख 20 हजार रुपये असल्याचे सांगितले. त्याच्याकडून रोख 11 हजार रुपये घेऊन त्याला पैसे म्हणून पांढरे कागद देऊन तिघांनी पोबारा केला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक…

Chakan : कामगारांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज - कंपनीतील कामगारांना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटण्याच्या तयारी असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 5 लाख 5 हजार…