BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

chakan police station

Chakan : टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर आळंदी फाटा येथे शनिवारी (दि. 9) झाला.गीता सुखराम मौर्य (वय 30, रा. कुरुळी चाकण. मूळ रा. सोना ठाण, जि. बस्ती,…

Chakan : जमिनीच्या बांधाच्या कारणावरून भावकीचा वाद; शेतक-याला मारहाण

एमपीसी न्यूज - शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे शनिवारी (दि. 9) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.मेघा शांताराम कड (वय 25, रा. वाकी खुर्द, घोडदरी…

Chakan: ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान न केल्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान का केले नाही, असे विचारत आणि त्याचा राग मनात ठेवून चौघांनी एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड…

Chakan : पैसे म्हणून दिले पांढरे कागद; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटर बाहेर उभा असलेल्या तरुणाला रुमालात 1 लाख 20 हजार रुपये असल्याचे सांगितले. त्याच्याकडून रोख 11 हजार रुपये घेऊन त्याला पैसे म्हणून पांढरे कागद देऊन तिघांनी पोबारा केला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक…

Chakan : कामगारांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज - कंपनीतील कामगारांना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटण्याच्या तयारी असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 5 लाख 5 हजार…

Chakan : विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 9) महाळुंगे चाकण येथे झाला. याबाबत रविवारी (दि. 17) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा…

Chakan : माहेरहून 15 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण करून तसेच दुसरे लग्न करण्याची धमकी देत तिचा छळ केला. ही घटना खेड तालुक्यातील माळवाडी काळूस येथे घडली.याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस…

Chakan : खराबवाडी मध्ये दोघांवर खुनी हल्ला एकाचा जागीच मृत्यू ; एक गंभीर

एमपीसी न्यूज- दोन युवकांवर टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना चाकणजवळ खराबवाडी ( ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.८) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. धारदार शास्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.…

Chakan : जीपला बांधून एटीएम मशीन उपसण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

एमपीसी न्यूज- एचडीएफसी बँकचे संपूर्ण एटीएम मशीन पळवून रोकड लुटण्याचा धाडसी अयशस्वी प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिक्रापूर रस्त्यावर चाकण (ता. खेड) हद्दीतील विशाल गार्डन समोर चंद्र्श्री कॉम्प्लेक्स मध्ये मंगळवारी (दि. 5) पहाटे तीनच्या…

Chakan : जुन्या वादातून एकास मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- जुन्या वादातून एकास गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर चाकण पोलिसांत शुक्रवारी (दि.1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मारहाणीची घटना बहुळ येथील सुभाष विद्यालयाजवळील मोरया हॉटेलमध्ये घडली.अक्षय अर्जन जाधव (वय 18 वर्ष , रा.…