Browsing Tag

chakan police station

Khed : मेदनकरवाडीत सव्वा नऊ लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील मेदनकरवाडी (Khed) मध्ये अज्ञातांनी घरफोडी करून नऊ लाख 24 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली.सुरेश ज्ञानेश्वर कानडे (वय 57, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी…

Chakan : स्वर्ग रथाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वर्ग रथाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. (Chakan) त्याच वेळी दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा…

Chakan : ट्रकच्या बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या ट्रकच्या दोन बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Chakan) ही घटना 17 ते 22 एप्रिल या कालावधीत नाणेकरवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर घडली.संकेत संजय…

Khed : पैशांची मागणी करत व्यावसायिकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - नऊ लाख रुपयांची मागणी करत (Khed) तिघांनी मिळून एका व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे घडली.संभाजी शिवाजी खेडकर (वय 34, रा .…

Pimpri : बालविवाह प्रकरणी पती व सासऱ्याला अटक, मुलीच्या प्रसुतीवेळी प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – 17 वर्षाच्या मुलीशी बालविवाह करुन तिला गर्भवती केल्याप्रकऱणी पती व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Pimpri) हा सारा प्रकार मुलगी प्रसुतीसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी उघडकीस आला. मात्र…

Chakan : जमिनीच्या वादातून भावाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज -  जमिनीच्या वादातून भावाने (Chakan) आणि त्याच्या कुटुंबीयांनी भावाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी माळवाडी काळूस येथे घडली.महादेव सुदाम गायकवाड (वय 40, रा. माळवाडी काळूस, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण…

Chakan : जागेवर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाकडून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेण्यासाठी (Chakan) आलेल्या जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.संदीप सोपान कड (वय 38, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) यांनी याप्रकरणी…

Chakan Crime : महावितरणच्या विद्युत सहायकास मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - वीज पुरवठा तोडल्याच्या कारणावरून (Chakan Crime) चौघांनी मिळून महावितरणच्या विद्युत सहायकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी साडे अकरा वाजता आंबेठाण रोड, चाकण येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली…

Chakan : सोशल मिडियावरून अश्लील मेसेज पाठवत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सोशल मिडियावर अश्लील व्हिडीओ (Chakan) आणि मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार 22 ते 26 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.अतिश नरहरी कटारे (रा. शिंगवे, ता. निफाड, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव…

Chakan News : नाणेकरवाडी येथे दोन वर्षीय मुलीला वाहनाची धडक

एमपीसी न्यूज -  सोसायटीच्या गार्डन मध्ये  खेळणाऱ्या (Chakan News) दोन वर्षाच्या मुलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. हा अपघात नाणेकरवाडी येथील श्रेया लान्स सोसायटी येथे घडला आहे.याप्रकऱणी सत्यदेवकुमार गोरख चौरसिया (वय 32…