एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 14) सकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर साबळेवाडी येथे घडला. अविनाश बप्पासाहेब औटी (वय 25, रा. हापसेवस्ती…
एमपीसी न्यूज - बिग बास्केट कंपनीच्या म्हाळुंगे येथील गोडाऊन मधून एका 19 वर्षीय तरुणाने 15 हजार 843 रुपयांच्या कॅडबरी चोरल्या. हा प्रकार शुक्रवारी (दि. 8) पहाटे पाच वाजता घडला. अजय संतोष चव्हाण (वय 19, रा. जाधववाडी, चिखली) असे चोरी…
एमपीसी न्यूज : मोशी आणि नाणेकरवाडी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनेत पादचारी व्यक्तींना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. याबाबत बुधवारी (दि. 6) एमआयडीसी भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…
एमपीसी न्यूज - मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या तरुणीचा खाजगी व्हीडीओ आपल्याकडे असल्याचे सांगत एका तरुणाने संबंधित तरुणीकडे भेटण्याची तसेच शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. याबाबत तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
एमपीसी न्यूज - तरुणाने सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवले आणि प्रेमसंबंध ठेवले. त्यानंतर तरुणाने लग्नाला नकार दिला. या कारणावरून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 22 सप्टेंबर रोजी झीत्राईमळा, चाकण येथे घडली. याबाबत 15 ऑक्टोबर रोजी…
एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी कंपनीत चोरी करून दोन लाख 30 हजार रुपये किमतीच्या केबल वायर चोरून नेल्या. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी सकाळी वाघजाई नगर, खराबवाडी येथे उघडकीस आली. कल्पेश गुलाब बारणे (वय 32, रा. दोंदे बारणेवस्ती, ता. खेड) यांनी…