BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

chakan police

Chakan : कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - सिमेंट काँक्रीट मिक्सरमध्ये हात घालून काम करणा-या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरने कामगारांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 सप्टेंबर रोजी निघोजे एमआयडीसीमधील फडकेवस्ती…

Chakan : अवजड वाहनाखाली सापडून तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू ; मैत्रीण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- चाकण - शिक्रापूर रस्त्याने जाताना अचानक दुचाकी घसरून खाली पडल्याने भरधाव अज्ञात वाहनाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली त्याची एकोणीस वर्षीय मैत्रीण गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी ( दि.…

Chakan : गर्भवती महिलेने घेतला गळफास; खराबवाडी येथील प्रकार

एमपीसी न्यूज- सारा सिटीमधील एका सदनिकेमध्ये एकवीस वर्षीय गर्भवती विवाहितेने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार खराबवाडी ( ता. खेड ) येथे उघडकीस आला आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट…

Chakan : कामाच्या शोधात निघालेल्या महिलेवर कार चालकाकडून बलात्कार

एमपीसी न्यूज - भाम येथील टाटा कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी निघालेल्या महिलेवर कारचालकाने संधी साधून बलात्कार केला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाम येथे घडली.याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने याप्रकरणी…

Chakan : प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - आपल्या प्रेयसीबरोबर दुसरा तरुण वारंवार बोलत आहे. हा प्रकार प्रियकराला सहन झाला नाही. आपल्या नात्यामध्ये तिसरा आडकाठी बनत असल्याचा समज करून घेत प्रियकराने मित्रांच्या मदतीने आडकाठी ठरणा-या तरुणाचा खून केला. हा प्रकार शुक्रवारी…

Chakan : गावाला जाऊन येतो असे सांगून निघालेल्या मायलेकी बेपत्ता

एमपीसी न्यूज - गावाला जावून येते, असे सांगून राहत्या घरातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चाकण येथून निघून गेलेल्या मायलेकी परत घरी आल्या नसून बेपत्ता झाल्या असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली. प्रिती राहुल ओव्हाळ (वय - २८ वर्षे) व त्यांची…