Browsing Tag

chakan-Talegaon Road

Talegaon : पोलिसांनी थांबवल्याची बतावणी करून महिलेचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - आम्हाला इथे पोलिसांनी थांबवले आहे, अशी बतावणी करून दोघांनी एका महिलेचे (Talegaon) 69 हजारांचे दागिने काढून घेतले. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी पावणे दहा वाजता तळेगाव-चाकण रोडवर घडली.याप्रकरणी 62 वर्षीय महिलेने तळेगाव…

Chakan : चाकण तळेगाव रस्त्यावर अवतरली तळी; अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे

एमपीसी न्यूज : चाकण -तळेगाव रस्त्यावर (Chakan)अनेक भागात पाऊस पडल्यानंतर  साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. तळेगाव चौका जवळील अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये फक्त पाणी…

Chakan : चाकणमधील रस्त्यांची कामे मार्गी लागेनात; भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज : चाकणमधील रस्त्यांची प्रलंबित (Chakan) कामे मार्गी लागावीत आणि तत्काळ खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चाकण (ता. खेड ) येथील तळेगाव चौकात आंदोलन करून 'रस्ते दुरुस्त करा अन्यथा खुर्ची रिकामी करा'…

Mahalunge : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : दोन दुचाकींची समोरासमोर (Mahalunge) धडक झाली असून यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 19) रात्री चाकण-तळेगाव रोडवर खराबवाडी येथे घडला.रोहित आसाराम शिनगारे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.…

Talegaon News : चाकण-तळेगाव रोडवर कंटेनर-टेम्पोचा अपघात; टेम्पो चालकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज - चाकण-तळेगाव रोडवर एका कंटेनरने एका टेम्पोला धडक दिली. त्यात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. तर टेम्पोमधील सहप्रवासी जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 29) मध्यरात्री सव्वा एक वाजता इंदोरी गावच्या हद्दीत चाकण-तळेगाव रोडवर घडला.…

Maval News : इंदोरी येथील शिवप्रसाद हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; सव्वा लाखाची दारू जप्त

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील इंदोरी येथे चाकण-तळेगाव रस्त्यावर असलेल्या शिवप्रसाद ढाबा अँड गार्डन रेस्टोरंटवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी एक लाख 21 हजारांची दारू आणि पाच हजार रोख रक्कम जप्त केली. ही…

Chakan : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक; दोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून दोन किलो 63 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे.लक्ष्मण निवृत्ती कुंभार (वय 32, रा. सातकरवाडी,…