Browsing Tag

Chandannagar

Pune : पूर्व भागातील पाणीपुरवठा आता सुरळीत – नंदकिशोर जगताप

एमपीसी न्यूज : भामा-आसखेड पंपिंगमध्ये केबल (Pune ) तुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पण, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. आता विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात कोणत्याही…

Pune : चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

एमपीसी न्यूज : चारित्र्यावर संशय घेऊन (Pune) पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील थिटे वस्ती येथे 12 मार्च रोजी हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक…

Chandannagar Crime : दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक

एमपीसी न्यूज – दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन आरोपीसह दोन विधिसंघर्षीत बालकांना चंदननगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी (दि.31 ऑगस्ट) चंदननगर (Chandannagar Crime) परिसरात केली.गणेश दगडू शिंदे (वय 30 रा.…