BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Chandrakant Patil

Pune : भाजपने केला कोथरूडचा संकल्पनामा प्रसिद्ध

एमपीसी न्यूज - भाजपने आज कोथरूडचा संकल्पनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत चांदणी चौकात भव्य अशी शिवसृष्टी उभारणार आहे. या ठिकाणच्या दरवाजापर्यंत मेट्रो नेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील…

Pune : चंद्रकांत पाटील यांना ‘भोकरदन’मधून निवडणूक लढविण्याची केली होती विनंती –…

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माझा जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. एकदा परत आल्यावर पुन्हा यावे लागणार नाही, असेही त्यांना सांगितले होते. पण, पाटील यांनी…

Pimpri : पवार कुटुंबीयांचे नाव घेतल्याशिवाय ‘चंपा’ यांना दिवसही जात नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज - पवार कुटुंबातील व्यक्ती आता भाजपमध्ये येतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ‘चंपा’ म्हणतात त्याला काही अर्थ नाही. पवार कुटुंबीयांचे नाव…

Pune : राज ठाकरे कोथरूडमध्ये दाखल झाल्याने भाजपला धडकी

एमपीसी न्यूज - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोथरूडमधील उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. राज यांची उपस्थिती भाजपला धडकी भरविणारीच आहे. राज यांची उद्या (बुधवार)…

Pune : खासदार गिरीश बापट यांच्यावर चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्याची ‘विशेष’…

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून निवडून आणण्याची 'विशेष' जबाबदारी खासदार गिरीश बापट यांच्यावर देण्यात आली आहे. तशाप्रकारचे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.बापट यांचा…

Pune : चंदूदादा परत जा, परत जा, म्हणत ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’कडून उमेदवारी अर्ज…

एमपीसी न्यूज - 'चंदूदादा परत जा, परत जा, आमचं ठरलंय, कमळ सोडलंय, भाडोत्री उमेदवार चालणार नाही', आशा घोषणा देत रॅली काढून अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून जिल्हाध्यक्ष मयुरेश अरगडे यांनी कोथरूड मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यामुळे आता…

Pune : चंद्रकांत पाटील यांच्या पराभवासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँगेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा ;…

एमपीसी न्यूज - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड मतदारसंघात पराभव करण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीने आज मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे सविस्तर वृत्त गुरुवारी एमपीसी न्यूजने दिले होते, ते शुक्रवारी खरे…

Pune : चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना काँगेस-राष्ट्रवादी पाठिंबा…

एमपीसी न्यूज - आताच्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड मतदारसंघात पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.पाटील यांनी कधीही…

Pune : चंद्रकांतने काढली चंद्रकांतची समजूत

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यापूर्वी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तत्पूर्वी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची समजूत काढून त्यांना आपल्या रॅलीमध्ये सहभागी करून…

Pune : ‘ते’ दादा रडतात अन् ‘हे’ दादा लढतात – गिरीश बापट; चंद्रकांत…

एमपीसी न्यूज - 'ते' (अजित पवार) दादा रडतात,  'हे' (चंद्रकांत पाटील) दादा लढतात,  यापूर्वीच्या दादांनी काय परंपरा पडल्या. त्याला पुणेकर हसतात,  अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी चंद्रकांत पाटील यांचे गुणगान करीत, भविष्यातील नेतृत्व मान्य…