Browsing Tag

Chandrakantdada Patil

Pimpri News: “शाईफेक” प्रकरण पिंपरी-चिंचवडच्या लौकिकाला गालबोट! – महेश लांडगे…

एमपीसी न्यूज : राज्याचे उच्च, तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर अशाप्रकारे रसायनमिश्रित द्रव्य फेकणे पिंपरी-चिंचवडच्या सुसंस्कृत लौकिकाला…

Chinchawad News:’…तर ज्या ज्या मंत्र्यांनी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य केलं,…

एमपीसी न्यूज : "छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या बाबत भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे नेते राज्यपाल त्यांच्या अकलेचे तारे तोडत आहेत त्यांचा…

Pune News: चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानाविरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन

एमपीसी न्यूज : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी काल औरंगाबाद येथे वादग्रस्त विधान केले आहे. 'फुले, आंबेडकर आणि कर्मवीर पाटील यांनी शाळेसाठी भीक मागितली. शाळांनी अनुदान नव्हे तर सीएसआर फंड मिळवावेत' असे विधान…

उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न : चंद्रकांत दादा पाटील

एमपीसी न्यूज - राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन…

Pimpri News: शहरातील रस्त्यावरील खड्डे डिसेंबर अखेरपर्यंत सुव्यवस्थित करा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पावसामुळे निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्ते डिसेंबर अखेरपर्यंत सुव्यवस्थित करावेत, रस्ते, आरोग्य, पाणी तसेच शालेय शिक्षण पद्धती गुणवत्तावाढीसाठी भर देऊन  नागरिकांच्या मुलभूत गरजांचे…

Chinchwad news: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वेगळे सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे –…

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वेगळे सायबर पोलीस स्टेशन सुरू करावे असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.आज दुपारी 1.30 चे सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाला…

Pimpri News: गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णयाला स्थगिती द्या; पालकमंत्र्यांची…

एमपीसी न्यूज -  पिंपरी- चिंचवड शहरातील  दैनंदिन 100 किलो ओला कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णयाबाबत नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. या निर्णयासाठी घाई करण्याची आवश्यकता नाही. 1…

Pune News : पुणे महानगरपालिकेला जमते ते तुम्हाला का जमत नाही, झोपा काढत होता का ?

एमपीसी न्यूज : कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी निर्मिती प्रकल्प उभारण्यास पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेतला आणि एक महिनाभरात पालिकेच्या एकाही रुग्णालयासाठी बाहेरून ऑक्सिजन आणावा लागणार नाही. जे पुणे…

Pune News : शंभर युनिट मोफत देण्याचा शब्द पाळावा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकारने ऐन लॉकडाऊन काळात वीज दरवाढी प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या माथी भरमसाठ बिलं हाणली. त्यामुळे शंभर युनिट मोफत वीज देण्याचा शब्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाळावा, अशी मागणी…