Browsing Tag

charged in dp blast case

Bhosari News: विद्युत रोहित्राच्या स्फोट प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन उकळते ऑइल दोन महिला आणि एका चार महिन्यांच्या बाळाच्या अंगावर सांडले. यामध्ये एका महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी न घेतल्याबाबत तसेच मृत्यूस कारणीभूत…