Browsing Tag

cheat

Bhosari : इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे आमिष दाखवून दोघांची 52 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रॉनिक व्यवसायाचे आमिष दाखवून दोन मित्रांची दोघांनी तब्बल 52 लाखांची फसवणूक केली. पैसे मागितल्यानंतर दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत भोसरी येथे घडला.…

Chikhali : इंटरनेटवर डेटिंग साईट शोधणं पडलं 65 लाखांना!

एमपीसी न्यूज - इंटरनेटवर डेटिंग साईट शोधताना मिळालेल्या नंबरवर संपर्क केला. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सर्व्हिस मिळेल, असा बहाणा करून रजिस्ट्रेशन करून घेतले. त्यानंतर डेटिंगची सर्व्हिस न देता वेळोवेळी विविध कारणांसाठी तब्बल 65…

Alandi : पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने केला साडेसात लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणा-याने जमा झालेल्या 7 लाख 43 हजार 977 रुपयांचा अपहार केला. ही घटना 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत केळगाव हनुमानवाडी आळंदी येथे घडली.दिनेश कान्हू कड (वय 44, रा. खराबवाडी,…

Chinchwad : बँक खात्यातून परस्पर सव्वालाख पाठवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बँक खात्यातून खातेदाराच्या परस्पर सव्वा लाख रुपये पाठवले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदिरा पार्क, चिंचवडगाव येथे घडली.विनोद देनाजी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यासह एका अज्ञात इसमाविरोधात…

Pimpri : महिलेच्या फसवणूकप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेच्या नावावर कर्ज घेऊन दोन मोबाईल फोन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीगाव आणि रिलायन्स मॉल आकुर्डी येथे घडली.अजिंक्य माळवदकर (वय 32, रा. हडपसर), उमेश पुजारी…

Chakan : आर्थिक व्यवहारावरून तरुणाला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - घेतलेले पैसे देण्यासाठी तरुणाला बाहेर बोलावून पैसे देणार नसल्याचे सांगत प्लॅस्टिक पाईपने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी साडेअकराच्या सुमारास झित्राईमळा आंबेठाण येथे घडली. याप्रकरणी…

Pune : व्यापाऱ्यांना फसविणाऱ्या गौरव सोनीच्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील अनेक व्यापाऱ्यांना टोपी घालणाऱ्या एका भामट्याच्या मुसक्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या. गौरव दिनेश सोनी असे फसविणाऱ्याचे नाव आहे.सोनी याने शहरातील अनेक स्टिल व्यापाऱ्यांंना सुमारे कोट्यावधी रुपायाना चुना…

Wakad : एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने शेतक-याची सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने एका शेतक-याकडून 4 लाख 30 हजार 800 रुपये घेतले. पैसे घेऊन डिलरशीप न देता फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 20 मे 2019 दरम्यान वाकड येथे घडला.रमेश मच्छिन्द्र आल्हाट (वय 44, रा. वाकड)…

Wakad : मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याचे अमिष दाखवून त्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडून सुमारे 5 लाख 19 हजार 50 रुपये घेतले. पैसे घेऊन टॉवर टाकून न देता अज्ञाताने ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातल्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Pimpri : अधिक पैसे देण्याच्या आमिषाने ‘गुडविन’ कंपनीकडून नागरिकांची लाखो रुपयांची…

एमपीसी न्यूज - महिन्याला ठराविक रक्कम ठराविक कालावधीपर्यंत भरल्यास कालांतराने अधिक पैसे देण्याचे अमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले. नागरिकांनी गुंतवलेले लाखो रुपये सराफी पेढी चालवणा-या ' गुडविन' …