Browsing Tag

cheated a senior woman

Sangvi: बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याची बतावणी केली. एटीएम कार्ड बंद झाले असून ते पुन्हा सुरू करण्याचे सांगत ज्येष्ठ महिलेकडून बँकेची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे महिलेच्या दोन खात्यातून एक लाख 10 हजार रुपये काढून ऑनलाइन…