Browsing Tag

Cheating

Pimpri : स्वस्त दरात सिमेंट विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका व्यावसायिकाला स्वस्त दरात सिमेंट देण्याचे (Pimpri )आमिष दाखवून त्यासाठी पैसे घेत व्यावसायिकाला सिमेंट न देता फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.महेश अर्जुनदास बक्षाणी (वय 50, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी…

Chinchwad : फ्लॅट, जमीनीवर ताबा मारत बंटी-बबली घालताहेत सामन्यांना गंडा

एमपीसी न्यूज - फ्लॅट तसेच जमीनीवर अनधिकृतपणे (Chinchwad) ताबा मारून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत चिंचवडमधील बंटी-बबलीने शहरात धुमाकूळ घातला आहे. शहरातील तसेच खानदेशातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून उजळमाथ्याने वावरत आहेत.…

Khed News : महिलेची फसवणूक; पाच तोळे सोन्याचे बिस्कीट म्हणून दिला लोखंडाचा तुकडा

एमपीसी न्यूज - राजगुरूनगर एसटी स्टॅन्ड समोर दोन ठगांनी एका महिलेला चांगलाच गंडा घातला आहे. पाच तोळे वजनाचे सोन्याचे बिस्कीट असल्याचे भासवून एका पुडीत बांधून लोखंडाचा तुकडा दिला आणि त्याच्या बदल्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचा डाग व मोबाईल…

Pune crime news: मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी 12 लाख घेतले, तोतया एक्साईज अधिकारी अटकेत

एमपीसी न्यूज- राज्य उत्पादन शुल्क विभागात अधिकारी असल्याचे भासवून बाप-लेकांनी गावातीलच एका व्यक्तीची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल बारा लाख रुपयांची फसवणूक केली. हडपसर पोलिसांनी या बाप-लेकांना अटक केली असून कोर्टाने…

Sangvi News : जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जमिनीवर बेकायदेशीररित्या कंपाऊंड मारून तसेच फलक उभारून आरडा ओरडा करीत धमकी देणाऱ्या 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि. 19) सकाळी घडली.अमोल चंद्रकांत इंगवले, आदित्य राम इंगवले,…