Browsing Tag

Cheating

Nigdi : कार विकून चांगला मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका एजंटने कार विकून त्याचा चांगला मोबदला मिळवून देण्याचा बहाणा केला. त्यानंतर कारचा दोन लाख 10 हजार रुपयांना सौदा करून कार घेऊन गेला. दोन वर्षानंतरही मोबदला अथवा कार काहीही न दिल्याने कार मालकाने एजंट विरोधात फसवणुकीचा…

Chakan : कंपनीचा संचालक असल्याचे सांगत महिलेची साडेचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करून महिलेकडून चार लाख 45 हजार 900 रुपये ऑनलाईन माध्यमातून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 4 ऑगस्ट रोजी रोजी दुपारी एसबीआय बँकेच्या चाकण शाखेत घडला.मानसी महेश पाटील (वय 45, रा. पिंपळे गुरव)…

Ahmednagar: ‘परश्या’च्या नावाने FB अकाऊंट बनवून महिलेला दीड लाखांचा गंडा, माजी…

एमपीसी न्यूज- सैराट या मराठी चित्रपटात 'परश्या'ची भूमिका केलेला अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून एका महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चिंचवडमधील एका दिवंगत माजी…

Bhosari : एटीएम कार्ड ब्लॉक होण्याची भिती दाखवून महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम कार्ड ब्लॉक होण्याची भिती दाखवत एका भामट्याने महिलेकडून ओटीपी नंबर घेऊन त्यांची 99 हजार 397 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 7 मार्च रोजी भोसरी येथे घडली.सावित्री रामसेवक यादव (वय 48, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी…

Hinjawadi : वर्कशॉपमधील कार वापरण्यासाठी नेऊन कार परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - स्वतःच्या कारमध्ये बिघाड झाल्याने कार वर्कशॉपमध्ये रिपेअरिंगसाठी दिली. त्यानंतर वर्कशॉपमधील कार वापरण्यासाठी नेऊन दिलेल्या मुदतीत कार परत न देता फसवणूक केली. याप्रकरणी संबंधित ग्राहकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Sangvi : ग्राहकांकडून आगाऊ पैसे घेऊन जिम बंद केल्याप्रकरणी जिम मालकांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - जिममधील ग्राहकांकडून आगाऊ पैसे घेतले. त्यानंतर जिम बंद करून नागरिकांची फसवणूक केली. याप्रकरणी जिममालक दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 नोव्हेंबर 2018 ते 2 मार्च 2020 या कालावधीत तळवलकर जिम, कोकणे चौक पिंपळे…

Wakad : कार रिपेअरिंगच्या बहाण्याने ग्राहकाची साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कार रिपेअर करण्यासाठी ग्राहकाकडून 19 हजार रुपये घेतले. ठरलेल्या वेळेत ग्राहकाला त्यांची कार परत न करता ग्राहकाची 5 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 डिसेंबर 2019…