Pimpri : कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहून नव्या गोष्टी आत्मसात करत रहा – चेतन भगत
एमपीसी न्यूज - परीक्षा पास होऊन आज तुम्ही व्यवहारीक जगात प्रवेश करणार (Pimpri) आहात. आयुष्यात नोकरी, व्यवसाय करून स्थिरावणे हे आता तुमचे उद्दीष्ट असेल. मात्र, असे जरी असले तरी कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत रहा, नव्या गोष्टी आत्मसात करा.…