BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Chichwad Police

Chinchwad : नोकरीचे आमिष दाखवून महिलेची सव्वाआठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे 8 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै 2017 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घडली.मीरा भास्कर बटुळे (वय 50, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी…

Chinchwad : माहेरहून मोटारसायकल, पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून मोटारसायकल आणि दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लिंकरोड चिंचवडगाव येथे 2015 ते 2017 या कालावधीत घडली.पती महेंद्र…

Chinchwad : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने इसमाजवळ येऊन त्याला कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल फोन जबरदस्तीचे चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी सहाच्या सुमारास मदर तेरेसा ब्रिजजवळ घडली.अभिजित निर्मलकुमार शहा (वय 39, रा. चिंचवड)…

Chinchwad : बिजलीनगर येथे चोरट्यांनी साडीचे दुकान फोडले

एमपीसी न्यूज - बिजलीनगर येथील महालक्ष्मी साडी सेंटर नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातून 36 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 13) सकाळी उघडकीस आली.सीता भाऊसाहेब पाटील (वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी…

Chinchwad : बनावट स्टॅम्प वापरून पावणेदोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीचा बनावट स्टॅम्प वापरून पावणेदोन लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 25 डिसेंबर 2017 ते 29 मे 2018 या कालावधीत पुणे आणि चिंचवड येथे घडला. याप्रकरणी सोमवारी (दि. 8) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…

Chinchwad : भांडणाची विचारपूस करणाऱ्या शेतकऱ्याला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज - तरुणाचे भांडण सुरू असताना त्याला 'भांडण का करत आहात?' असे विचारल्यावरून चौघांनी मिळून एका शेतकऱ्याला लाकडी बांबूने मारहाण केली. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास वाल्हेकर वाडी…

Chinchwad : घरफोडी करून 27 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 27 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 3 जून रोजी सकाळी आठच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आली.किसन भगवान घोरपडे (वय 45, रा. चिंचवडेनगर, चिंचवड)…

Chinchwad : किरकोळ कारणावरून दुचाकीस्वाराला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका टपरीवर चहा पिऊन दुचाकीवरून घरी जात असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून रस्त्यात अडवून मारले. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री दहाच्या सुमारास लिंक रोड, पत्राशेड येथे घडली.महेश दत्तात्रेय…

Chinchwad : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने मुंग्या मारण्याचे पावडर खाऊन तसेच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास…

Chinchwad : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बसची धडक बसल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 8) रात्री बाराच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथे येथे झाला.आनंदा दादू मांगले (वय 30, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस…