Browsing Tag

Chichwad

Pune : क्वारंटाईनचे उल्लंघन करणा-यांवर होणार कठोर कारवाई -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - प्रशासनाने ज्या व्यक्तींना क्वारंटाईन (विलगीकरण) केले आहे, अशा नागरिकांनी जर उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन केले जाईल. एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला धोक्यात टाकणार नाही, अशी सक्त ताकीद विभागीय आयुक्त डॉ. दीपक…

Chichwad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल स्वयंसेवकांचे चिंचवड येथे संचलन

एमपीसी न्यूज - चिंचवड गाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्याच्या वतीने रविवारी (दि. 19 जानेवारी 2020) सायंकाळी 4.30 च्या सुमारास बाल स्वयंसेवकांचे पथ संचलन उत्साहात पार पडले. या संचलनात पिंपरी चिंचवड शहर…

Chinchwad: मंगलमूर्तींच्या पालखीचे शनिवारी मोरगावकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज - चिंचवड देवस्थानातून माघी यात्रेनिमित्त श्रीमान महासाधू श्री मंगलमूर्तींच्या पालखीचे येत्या शनिवारी (दि. 25) मोरगांवकडे प्रस्थान होणार आहे. याबाबतची माहिती देवस्थानाकडून नुकतीच देण्यात आली आहे.श्री मोरया गोसावी समाधी…

Pune : ‘एमपीसी न्यूज’च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन शुक्रवारी

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील अग्रगण्य 'न्यूज पोर्टल'ने आपला कार्यविस्तार केला आहे. पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात देखील 'एमपीसी न्यूज'चा वटवृक्ष वाढत आहे. 'एमपीसी न्यूज'च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन…

Chinchwad : रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या इसमाचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गाडीची वाट पाहत रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका इसमाचा मोबाईल फोन अनोळखी चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी पावणे सातच्या सुमारास लिंकरोड चिंचवड येथे घडली.दिलीप कुमार मिश्रा (वय 41, रा.…

Chinchwad : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा छळ; पती आणि सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या तसेच कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अण्णा भाऊ साठेनगर, रामटेकडी हडपसर येथे घडली.पती विशाल मधुकर…

Pimpri: शहरात तब्बल एक हजार अनधिकृत गतिरोधक!; केवळ 110 गतिरोधक उभारले पोलीस परवानगीने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल एक हजार गतिरोधक अनधिकृत टाकण्यात आले आहेत. तर, केवळ 110 गतिरोधक पोलीस परवानगीने टाकण्यात आले आहेत. अनेक गतिरोधक इंडिएन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) मानांकनानुसार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जागृत…

Chinchwad: ‘कण्हेरीची फुले’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज - रेझोनन्स स्टुडिओ आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कण्हेरीची फुले’ हा कार्यक्रम चिंचवडच्या पैस रंगमंच येथे सादर करण्यात आला. संगीतकार तेजस चव्हाण यांच्या संगीत रचनांच्या गाण्यांचा समावेश या कार्यक्रमात होता.…

Chinchwad: मताधिक्य घटले, लक्ष्मण जगताप यांच्यासाठी धोक्याची घंटा, मतांमुळे विरोधकांना उर्जा

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असतानाही लक्ष्मण जगताप यांचे मताधिक्य घटले आहे. लाखाच्या मताधिक्याची अपेक्षा असताना केवळ 38 हजारांवर समाधान मानावे लागले. जगताप यांना विचार करायला लावणारे मताधिक्य…

Pimpri: चिंचवड, भोसरी भाजपच्या ताब्यात तर, पिंपरी राष्ट्रवादीकडे; शिवसेनेचे नुकसान

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपने ताब्यात ठेवले आहेत. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांनी तर महेश लांडगे यांनी 'कमळ'च्या चिन्हावर भोसरीतून विजय मिळविला. पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी जोरदार कमबँक केले आहे. त्यामुळे…