Browsing Tag

Chief Minister Devendra Fadnavis

National Youth Day : ग्रामीण भागातील सर्वसामान्य युवक आंतरराष्ट्रीय युवा राजदूत होतो तेव्हा

वेगवेगळ्या विषयांवर काम करत वैभवने स्वतःची सामाजिक ओळख निर्माण केली. त्याचा हा प्रवास एक सामान्य ग्रामीण भागातील युवा पासून सुरू होऊन तो थेट राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेता व आंतरराष्ट्रीय युवा संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय युवा राजदुत…

Pimpri : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत उत्तम संबंध; महेशदादांना मंत्रीपद मिळणार ?

एमपीसी न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे महेशदादांना मंत्रीपद मिळणार…

Mumbai : राज्यात राष्ट्रवादी- भाजप सत्तेचे नवे समीकरण ! राष्ट्रपती राजवट अखेर मागे !

एमपीसी न्यूज-एमपीसी न्यूज- मागील एक महिन्यापासून कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन करण्यास तयार नसल्यामुळे १५ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या…

Mumbai : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री : शपथविधी सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज-  राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. 'मी पुन्हा येणार !' असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा…

Mumbai : मला खोटे पाडण्याचा प्रयत्न, खोटे बोलणा-यांशी मी नाते ठेवणार नाही – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या युतीवेळी मुख्यमंत्रीपदासह सम-समान पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत याबाबत चर्चा झाली होती. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे काही ठरले नव्हते.…

Pune : विधानसभा निवडणुकीतील नगरसेवकांच्या कामगिरीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असमाधानी; लवकरच…

एमपीसी न्यूज - भाजपचा हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांतील पराभव अक्षरशः जिव्हारी लागला आहे. या दोन्ही मतदारसंघांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. दोन वेळ चांगले पाणी न दिल्यानेच पराभव झाल्याचा ठपका नगरसेवक प्रशासनावर ठेवत आहे. तर, इतर…

Pune : नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का हटवला; पुणे पोलिसांना धक्का

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने हटवला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना हा धक्का मानला जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीपक मानकर यांना जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जितेंद्र…

Talegaon Dabhade : संदीप सोमवंशी यांची भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज- भाजप युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व शिरूर लोकसभेचे संपर्कप्रमुख युवानेते संदीप सोमवंशी यांची पुणे जिल्ह्याच्या सरचिटणीसपदी गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टी पुणे (ग्रामीण) जिल्ह्याध्यक्ष गणेश…

Pune : पोलिसांसाठी राखीव मतदार संघ द्या; पोलीस मित्र संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज- राज्यात शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदारसंघ आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठविण्यासाठी पोलिसांसाठी राखीव मतदारसंघ देण्याची मागणी पोलीस मित्र संघटनेने केली आहे. संघटनेचे…

Pimpri : अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज - अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच देशात सुरू असलेल्या गंभीर वातावरणाबाबत सरकार उपाययोजना करणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित…