Browsing Tag

Chief Minister Eknath Shinde

Maratha reservation: मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

एमपीसी न्यूज -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक (Maratha reservation) आज विधीमंडळात मांडलं. मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन; मराठा आरक्षण आणि अधिवेशनाविषयी महत्वाचे…

एमपीसी न्यूज - राज्यविधी मंडळाचे विशेष अधिवेशन आज मंगळवारी दिनांक 20 बोलाविण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता ( Maratha Reservation)  मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मागासवर्ग आयोगाने बनवलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली तसेच या अहवालाला…

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ( Maratha Reservation ) उद्या (मंगळवारी, दि. 20) राज्य शासनाने विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.किल्ले शिवनेरी येथे आयोजित शासकीय शिवजन्मोत्सव…

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज -  सर्व धर्माच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj ) एकत्र आणले. त्यांचे हे सूत्र अतिशय महत्वाचे आहे. प्रजेच्या सुखापुढे स्वतःचे सुख त्यांनी कवडीमोल ठरवले. महाराजांनी हाती तलवार घेतली पण निष्पाप…

Chhatrapati Shivaji Maharaj : किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज - किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 394 वा जन्मोत्सव आज (सोमवारी, दि. 19) उत्साहात संपन्न झाला. शासकीय जन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Hadapsar : हडपसरमध्ये रंगला राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Hadapsar) वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती सामन्याचा उदघाट्न समारंभ शुक्रवारी थाटामाटात संपन्न झाला. प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन, अप्पर पोलीस अधिक्षक ट्रिपल…

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे…

एमपीसी न्यूज - राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती ( Maratha Reservation) सुनील शुक्रे यांनी आज (शुक्रवारी, दि. 16) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Maratha Reservation : अधिसूचना मान्य न केल्यास पुन्हा मुंबईत धडकणार; जरांगे पाटलांचे सरकारला आव्हान

एमपीसी न्यूज : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली (Maratha Reservation) सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने दिलेल्या अधिसूचनेचे पालन केले नाही तर मराठा आरक्षणाचे वादळ पुन्हा मुंबईत धडकणार असल्याचे आवाहन आज मनोज…

Maratha Reservation : मनोज जरांगे यांची यांची प्रकृती अधिक खालावली; नाकातून रक्तस्त्राव, पोटदुखीचा…

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Maratha Reservation) यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणास सुरुवात केली. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याचेही…

Pune : मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 60 किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास अर्पण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Pune) यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर येथे 60 किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला.…